11/12/2021
येत्या रविवारचा मेन्यू आतापासून सांगून ठेवतोय.
दरवेळी वेगळी आणि चविष्ट थाळी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी जरा झणझणीत मेन्यू ठेवलाय.
बघा आवडतोय का. आवडेलच मला खात्री आहे.
रविवार 12 डिसेंबर
कुळीथ/ हुलग्यांची उसळ
तांदळाची भाकरी
वांग्याचे भरीत
वरण
भात
खरडा
ताक
मिरगुंड
गव्हाची खीर
फक्त 250 रुपयात
ऑर्डर करा: 9822283318 वर फोन करून
शिवाय ही जाहिरात आपल्या ओळखीच्या लोकांना,आपल्या सोशल पर्सनल ग्रुप्समध्ये शेअर करा.
जेवायचा आनंद सगळ्यांनाच हवा असतो.