24/02/2023
कठीण काळ कधीच टिकत नाही!!
प्रिय ग्राहकांनो,
आमच्या प्रिय ग्राहकांसोबत शेअर करताना आम्हाला खेद 🥹 होत आहे कि सध्या दख्खन डेलीकसीज चालु असलेली सोसायटी पुनर्विकास साठी जात असल्या कारणस्तव दख्खन नाईलाजस्तव तात्पुरते बंद होणार आहे .१५ फेबृअरी २०२३ दख्खन चा या जागेतील सेवेचा अंतिम दिवस आहे.
आमच्या सर्व चढ-उतारांमध्ये, कोविड 19 च्या अवघड काळात, लॉकडाऊन मध्ये दख्खन बंद होऊन त्याच्या परत उभारणीस ग्राहकांनी दिलेली साथ अवर्णनीय आहे. दख्खन डेलीकसीज आमच्या सर्व ग्राहकांचे आणि कर्मचार्यांकचे आभार 🙏 मानू इच्छितो तुमच्या समर्थनाशिवाय आणि निष्ठे शिवाय ते तितके यशस्वी होऊ शकले नसते. नेहमीच आमच्या सोबत असल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही याही संकटातून बाहेर पडू.लवकरच नव्या रंगात, नव्या ढंगात आणि नव्या जागेत तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर राहू. अशाच तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा सदैव पाठीशी राहतील ही आशा आहे!!
Dakhkhan Delicacies
Address: Shop No. 1, Aparna Apartment, Opposite Shinde High School, Sahakar Nagar, Near Swargate, Pune, Maharashtra 411009.
Phone: 074031 22122.
Google Map Link: https://maps.app.goo.gl/z7Gk3kPwzFnP4vtj8