09/09/2026
आमच्या नियमित ग्राहक यांना 5⭐ प्रेमळ अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️ गेल्या वर्षभरात वारंवार भेट देऊन आमच्या थाळीची चव, स्वच्छता आणि वातावरणाबद्दल दिलेल्या कौतुकाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
🌱 100% Pure Veg
😋 Tasty Food
✨ Clean & Hygienic
👨👩👧👦 Family Friendly
❤️ Memorable Dining Experience
एकदा नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या — चव अशी, जी पुन्हा पुन्हा खुणावेल! 💚
📍 Shree Venkatesh Blossom, Near Cosmos Bank, Behind Bharti Vidyapeeth, Datta Nagar Rd, Ambegaon Budruk, Pune – 411046
📞 +91 9371819099