Saiprasad Roti Bank

Saiprasad Roti Bank "Bringing you fresh, soft, and delicious Chapatis/Bhakri made with love! Perfect for every meal"

21/06/2025

साईप्रसाद रोटी बँकेत आता मिळणार...
गरमागरम चपातीसोबत थंडगार Softy Ice Cream!

🍽️ गरम गरम चपाती-भाकरी खाल्ल्यावर हवंच असतं काहीतरी थंडगार!

आता साईप्रसाद रोटी बँकेत
👉 ताज्या चपात्यांसोबत
👉 Softy Ice Cream सुद्धा!

👨‍👩‍👧‍👦 घरगुती जेवणाचा स्वाद + थंडगार Ice Cream चा आनंद

❄️ पावसाळ्यात पण मजा दुप्पट!
आता जेवणावर पूर्ण तृप्तीची गॅरंटी!

📍 संपर्क करा किंवा लगेच भेट द्या! 8421999282

"Bringing you fresh, soft, and delicious Chapatis/Bhakri made with love! Perfect for every meal"

गर्मीत किंवा थंडीत,प्रत्येक क्षण खास बनवा Snow Flakes Ice Cream सोबत!हे नाही फक्त Ice Cream – हे आहे एक अनुभव…✅ 100% मिल...
07/06/2025

गर्मीत किंवा थंडीत,
प्रत्येक क्षण खास बनवा Snow Flakes Ice Cream सोबत!
हे नाही फक्त Ice Cream – हे आहे एक अनुभव…

✅ 100% मिल्क बेस्ड
✅ मऊसूत टेक्सचर
✅ Rich Flavors
✅ Handmade Snow Touch Finish

"Softy म्हणजे फक्त चव नाही, अनुभव आहे!"पावसाच्या सरी, मस्त थंडी, आणि त्यात एक थंडगार Softy...जगायला काय लागते अजून?SAIPR...
07/06/2025

"Softy म्हणजे फक्त चव नाही, अनुभव आहे!"

पावसाच्या सरी, मस्त थंडी, आणि त्यात एक थंडगार Softy...
जगायला काय लागते अजून?

SAIPRASAD घेऊन आलंय खास पावसाळी गोड अनुभव –
जेवणानंतर, फिरायला गेल्यावर किंवा फक्त मूड फ्रेश करायचा असेल तरी!

👉 फक्त ₹25

19/04/2025

I got 100 reactions and comments on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

08/04/2025
07/04/2025

✅ बाजरीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे:
पचनासाठी फायदेशीर:

बाजरीमध्ये फायबर भरपूर असतं, जे पचन क्रिया सुरळीत ठेवतं आणि बद्धकोष्ठता कमी करतं.

डायबेटीसवर नियंत्रण:

बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते – डायबेटिक लोकांसाठी उपयुक्त.

हृदयासाठी हितकारक:

बाजरीतील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवायला मदत करतात.

हाडं व स्नायू मजबूत होतात:

बाजरीत कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह (Iron) असल्यामुळे हाडं व स्नायू बळकट होतात.

ऊर्जेचा उत्तम स्रोत:

बाजरी उष्णता देणारी असल्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीराला गरम ठेवते आणि उर्जा देते.

वजन नियंत्रणात ठेवते:

फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, अनावश्यक खाणं कमी होतं, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

ग्लूटेन-फ्री पर्याय:

गव्हामध्ये ग्लूटेन असतो, पण बाजरी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री आहे – ज्यांना अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी योग्य.

त्वचा व केसांसाठी फायदेशीर:

बाजरीत अँटीऑक्सिडंट्स व झिंक भरपूर असतं, जे त्वचा आणि केसांची आरोग्य सुधारतात.

01/04/2025

आमच्या कुरकुरीत भाकरीचा आस्वाद जरूर घ्यायला हवा...🙏

✨ गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨नवीन वर्ष नव्या संधी घेऊन आले आहे. यश, समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी आजच योग्य पाऊ...
29/03/2025

✨ गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

नवीन वर्ष नव्या संधी घेऊन आले आहे. यश, समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी आजच योग्य पाऊल उचला! 🚀

🥘 गुडी पाडवा स्पेशल! 🫓

आरोग्यदायी, मऊ आणि स्वादिष्ट चपाती/भाकरीसह नवीन वर्षाची सुरुवात करा! ताज्या आणि दर्जेदार उत्पादनांसाठी आजच ऑर्डर करा! 8421999282 📩

Address

Thorave Complex, Alandi Markla Road, Near Maha Eseva Kendra, Charholi Khurd, Alandi Devachi
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saiprasad Roti Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share