11/07/2020
आता ठरवावे लागेल की कोरोनाशी लढायचे आहे की उपाशी मरायचे आहे?
कोरोनाचा मृत्युदर 5% असेल तर बेरोजगारी आणि व्यवसाय बंद पडायचा दर 50% आहे. कोरोनातून जगलो वाचलो तर कर्जबाजारी होऊन, कफल्लक होऊन मरावे लागेल.
ज्यांच्या नोकऱ्या शाबूत आहेत त्या उद्या जातील.
लक्षात घ्या आज सुपात आहेत ते उद्या जात्यात असतील.
#लॉकडाऊन_चा_निर्णय_घेणाऱ्या_अधिकाऱ्यांना_आणि_नेत्यांना_कोणतेही_emi_भरायचे_नाहीत.
जे कामगार परत कामावर आलेत त्यांना #पगार_द्यायचा_नाही.
#घराचे_भाडे_भरायचे_नाही. पण आपल्याला यातले काहीही चुकणार नाही.
काहीही केले तरी मरण सामान्य माणसाचेच आहे.
जगातील सर्वच देशांनी आणि तज्ञांनी हे मान्य केले आहे की लॉकडाउन हे pause बटन आहे. कोरोनावरील उपाय नाही.
हा अतिशय #आत्मघातकी_निर्णय आहे.. याचा सर्वांनी विरोध करायला हवा.
मी या निर्णयाचा निषेध करतो.
#केंद्र_सरकार आणि #राज्यसरकार दोघांचाही #निषेध
#लॉकडाउन_रद्द_करा
सहमत असाल तर हे कॉपी करून आपल्या वॉल वर पोस्ट करा.