New Poona Boarding House

New Poona Boarding House The Typical "Saatwik" Food of Pune. Simple food but Good enough to bring a "Satisfied Smile" when yo

02/04/2026
04/11/2025

आज दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यु पुना बोर्डींग हाऊस १०० वर्षे पूर्ण करीत आहे. माझे आजोबा स्व. गुरुराज उर्फ मणिआप्पा उडपीकर यांनी लावलेल्या रोपटयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हळुहळु संस्थेची चवदार घरगुती भोजनालय अशी ओळख निर्माण झाली.
आजोबांच्या निधनानंतर माझे वडील स्व. आण्णा उडपीकर यांनी समर्थपणे या व्यवसायाची धुरा सांभाळली. या संस्थेच्या शतकी प्रवासामधे उडपीकर कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे.
२८ एप्रिल १९७७ रोजी संस्थेच्या विस्ताराच्या निमित्ताने माझा दैनंदिन कामकाजामधे प्रवेश झाला तो आजतागायत. या संधीमुळे मला जे लोकांचे प्रेम मिळाले ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे.या शतकी वाटचालीमधे ज्या असंख्य चोखंदळ ग्राहकांचे , पुरवठादारांचे , कामगारांचे आम्हांस सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.

सुहास उडपीकर

05/11/2022

5.11.1925 (दिवाळी पाडवा) ते 5.11.2022 असा न्यू पूना बोर्डींग हाऊसचा ९७ वर्षांचा अथक प्रवास आज पुर्ण होऊन ९८ व्या वर्षात जात आहे . शतकपूर्तीच्या दिशेने जाताना ज्या असंख्य ग्राहकांचे , पुरवठादारांचे , कामगारांचे आम्हांस सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.

17/10/2022

*दीपावली शुभचिंतन*
या दिवाळी मध्ये न्यू पूना बोर्डींग हाऊस ९७ वर्षे पुर्ण करुन ९८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे . शतकपूर्तीच्या दिशेने जाताना ज्या असंख्य ग्राहकांचे , पुरवठादारांचे , कामगारांचे आम्हांस सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. सालाबाद प्रमाणे *दि . २१/१०/२०२२ ते २८/१०/२०२२ पर्यंत न्यू पूना बोर्डींग हाऊस*
*दिवाळी सुट्टीनिमित्त बंद राहील*.

उद्या *आषाढी एकादशी निमित्त* निमित्त खास उपवास थाळी. *साबूदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, काकड़ी कोशिंबिर...
09/07/2022

उद्या *आषाढी एकादशी निमित्त* निमित्त खास उपवास थाळी.
*साबूदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, काकड़ी कोशिंबिर, ताक, श्रीखंड रु. 200*

आज *महाशिवरात्री निमित्त* निमित्त खास उपवास थाळी. *साबूदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, काकड़ी कोशिंबिर, द...
01/03/2022

आज *महाशिवरात्री निमित्त* निमित्त खास उपवास थाळी.
*साबूदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, काकड़ी कोशिंबिर, दही, रु. 150*

घरच्यासारखी चव मसाले भात..एकदा नक्की भेट द्या !!न्यू पूना बोर्डिंग हाऊसपदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.९६ वर्षा...
26/02/2022

घरच्यासारखी चव मसाले भात..

एकदा नक्की भेट द्या !!
न्यू पूना बोर्डिंग हाऊस
पदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.
९६ वर्षाची परंपरा.

More Details:-

Call & whatsapp - 9822043023

Address:- 1149 Sadashiv Peth, opposite Perugate Police Chowky, Pune 30.

आज शुक्रवार साप्ताहिक सुट्टी...एकदा नक्की भेट द्या !!न्यू पूना बोर्डिंग हाऊसपदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.९६ ...
25/02/2022

आज शुक्रवार साप्ताहिक सुट्टी...

एकदा नक्की भेट द्या !!
न्यू पूना बोर्डिंग हाऊस
पदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.
९६ वर्षाची परंपरा.

More Details:-

Call & whatsapp - 9822043023

Address:- 1149 Sadashiv Peth, opposite Perugate Police Chowky, Pune 30.

थाळी १५० रूएकदा नक्की भेट द्या !!न्यू पूना बोर्डिंग हाऊसपदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.९६ वर्षाची परंपरा.More ...
24/02/2022

थाळी १५० रू

एकदा नक्की भेट द्या !!
न्यू पूना बोर्डिंग हाऊस
पदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.
९६ वर्षाची परंपरा.

More Details:-

Call & whatsapp - 9822043023

Address:- 1149 Sadashiv Peth, opposite Perugate Police Chowky, Pune 30.

स्वादिष्ट आणि चविष्ट दहीवडा..एकदा नक्की भेट द्या !!न्यू पूना बोर्डिंग हाऊसपदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.९६ वर...
23/02/2022

स्वादिष्ट आणि चविष्ट दहीवडा..

एकदा नक्की भेट द्या !!
न्यू पूना बोर्डिंग हाऊस
पदार्थ तेच परंपरा तीच पद्धत अधिक स्मार्ट.
९६ वर्षाची परंपरा.

More Details:-

Call & whatsapp - 9822043023

Address:- 1149 Sadashiv Peth, opposite Perugate Police Chowky, Pune 30.

Address

Suyash Chambers, Opposite Peru Gate Police Chowki , Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Tuesday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Wednesday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Thursday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Saturday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Sunday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm

Telephone

02024476289

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Poona Boarding House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share