Papad Wala

Papad Wala Authentic, homemade papads and snacks by Shri Swami Samarth Mahila Gruh Udyog. Order now!

18/12/2025

Call now to connect with business.

13/12/2025

Call now to connect with business.

घरगुती चव, पारंपारिक हातांची ओळख!श्री स्वामी महिला गृह उद्योगचे शुद्ध, ताजे आणि स्वादिष्ट पापड आता घरबसल्या मिळवा! 📦 पुण...
25/11/2025

घरगुती चव, पारंपारिक हातांची ओळख!
श्री स्वामी महिला गृह उद्योगचे शुद्ध, ताजे आणि स्वादिष्ट पापड आता घरबसल्या मिळवा!
📦 पुण्यात कुठेही होम डिलिव्हरी उपलब्ध
📞 7020357752



या दिवाळीत घरगुती स्वादाचा उत्सव साजरा करा! 🪔श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग घेऊन आला आहे FaralMilele – घरी शुद्ध तुप...
10/10/2025

या दिवाळीत घरगुती स्वादाचा उत्सव साजरा करा! 🪔

श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग घेऊन आला आहे FaralMilele – घरी शुद्ध तुपात बनवलेला, ताजा आणि स्वादिष्ट फराळ 😋
चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा आणि अजून बरेच काही!

✨ घरगुती चव, शुद्धतेची हमी
✨ प्रेमाने बनवलेले, सुंदर पॅकिंग
✨ फ्री होम डिलिव्हरी – पुणे, महाराष्ट्र 🚚

📞 7020357752
आजच ऑर्डर करा आणि घरात परंपरेचा गोडवा आणा!

दिवाळी फराळ – घरगुती स्वाद, शुद्धतेची हमी! ✨दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाचा सुगंध दरवळतो – चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे ...
07/10/2025

दिवाळी फराळ – घरगुती स्वाद, शुद्धतेची हमी! ✨

दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाचा सुगंध दरवळतो – चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे आणि अजून बरेच काही
श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग घेऊन आला आहे अगदी घरी शुद्ध तुपात बनवलेला, प्रेमाने सजवलेला फराळ – जो तुमच्या कुटुंबाच्या आनंदात गोडवा वाढवेल!

घरगुती चव, शुद्धतेची खात्री आणि मोफत होम डिलिव्हरी
📍 पुणे, महाराष्ट्र | 📞 7020357752
आजच आपली ऑर्डर बुक करा आणि या दिवाळीत घरगुती फराळाची चव अनुभववा!

🍱 😋 ❤️

एकादशी साठी खास✨📞7020357752
05/07/2025

एकादशी साठी खास✨
📞7020357752






उपवासात ही स्वादाची साथ😋   #फास्ट    🙏विठ्ठलराखुमाई
05/07/2025

उपवासात ही स्वादाची साथ😋

#फास्ट 🙏विठ्ठलराखुमाई

Address

Ravikiran So Wadmukhwadi Alandi Pune
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Papad Wala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Papad Wala:

Share