Malji’s Saiba Chaat Centre

Malji’s Saiba Chaat Centre Authentic, Hygienic, Own Produced Farsan With Lip Smacking Varieties of Chaats to enjoy with

Cheers to the spirit of hard work and dedication. Wishing you a Labour Day filled with happiness and rest.
01/05/2024

Cheers to the spirit of hard work and dedication. Wishing you a Labour Day filled with happiness and rest.

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठीमहाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
01/05/2024

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाड...
09/04/2024

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !!!

Holi is the right time to splatter the colors of joy everywhere. It is an occasion to love and forgive. It’s all about e...
24/03/2024

Holi is the right time to splatter the colors of joy everywhere. It is an occasion to love and forgive. It’s all about expressing the happiness of being loved through colors.
WISH YOU ALL VERY HAPPY HOLI

शिव भोळा चक्रवर्ती।त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्य...
08/03/2024

शिव भोळा चक्रवर्ती।त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव॥ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

8th March 2024  Cheers to the women who make the world a better place with their presence and strength. Happy Women's Da...
08/03/2024

8th March 2024
Cheers to the women who make the world a better place with their presence and strength. Happy Women's Day!

📍Opp. Muktangan School, Sahakar Nagar, Parvati, Puneतुम्ही कधी साईबा चाट सेन्टर ला भेटू दिलीये का? मग वाट कसली पाहताय आज...
05/03/2024

📍Opp. Muktangan School, Sahakar Nagar, Parvati, Pune

तुम्ही कधी साईबा चाट सेन्टर ला भेटू दिलीये का? मग वाट कसली पाहताय आजच आपल्या प्रियजनांना घेऊन या आणि आस्वाद घ्या पुण्यातील बेस्ट चाट food डिशेस चा
चविष्ठ | अतंत्य ताज्या पद्धतीने तयार केलेल्या डिशेस | पुणेकरांचा विश्वास

झोमॅटो आणि swiggy सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर देऊ शकता 😎

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला मा...
27/02/2024

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#मराठी #मराठीभाषा #भाग्यआमुचेबोलतोमराठी #महाराष्ट्र

📍Opp. Muktangan School, Sahakar Nagar, Parvati, Puneपुण्यातील सर्वोत्तम चाट food चा आनंद घ्या...चविष्ठ | अतंत्य ताज्या प...
25/02/2024

📍Opp. Muktangan School, Sahakar Nagar, Parvati, Pune

पुण्यातील सर्वोत्तम चाट food चा आनंद घ्या...
चविष्ठ | अतंत्य ताज्या पद्धतीने तयार केलेल्या डिशेस | पुणेकरांचा विश्वास

झोमॅटो आणि swiggy सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर देऊ शकता 😎

💫🙏🏻प्रौढ प्रताप पुरंदर,क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधीश्वर,महाराजाधिराज महाराज,श्रीमंत श्री छत्रपती,💫🙏🏻🚩शिवाजी महाराज की जय...
19/02/2024

💫🙏🏻प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती,💫🙏🏻
🚩शिवाजी महाराज की जय🚩

शिव छत्रपती जन्मोत्सव सोहळ्या निमित्त सर्वाना शिवराय शुभेच्छा 🚩
|| जय भवानी जय शिवराय ||
#छत्रपती_शिवाजी_महाराज #

Address

Pune

Opening Hours

Monday 9:30am - 2pm
4pm - 9:30pm
Tuesday 9:30am - 2pm
4pm - 9:30pm
Wednesday 9:30am - 2pm
4pm - 9:30pm
Thursday 9:30am - 2pm
4pm - 9:30pm
Friday 9:30am - 2pm
4pm - 9:30pm
Saturday 9:30am - 2pm
4pm - 10pm
Sunday 9:30am - 2pm
4pm - 10pm

Telephone

+919881884881

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malji’s Saiba Chaat Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malji’s Saiba Chaat Centre:

Shortcuts

Share