13/05/2026
झणझणीत मिसळीची मजा घेतल्यानंतर
थंडगार गोड आईस्क्रीमची ट्रीट तर बनतीच! 🍨✨
आकाश मिसळ हाऊस, राजगुरूनगर.
पत्ता: खेड घाटाजवळ, नाशिक-पुणे हायवे, राजगुरूनगर, पुणे
संपर्क: ☎9270804325
आतिथ्यशील परंपरेचा अखंडित यज्ञ 🙏✨