04/01/2026
संक्रांतीला तिळगुळाची देवाणघेवाण तर पक्कीच, पण यंदा त्यात एक वेगळा फ्लेवरही जोडून पाहा. सादर आहे चितळेज तिळगुळ आईस्क्रीम.आईस्क्रीम घ्या, आणि गोड गोड बोला!
Available at: Chitale Ice Cream, Chitale Xpress, All Chitale Bandhu Stores and on Zomato and Swiggy!
(Chitale, ice cream, Pune, natural, milk, pure, food trends, scoops)