06/04/2019
चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट🌤
आनंदाची उधळण अन सुखाची बरसात😊
*नव्या स्वप्नांची नवी लाट *
नवा आरंभ नवा विश्वास👬
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात...🚩🚩🚩
🙏 तुम्हाला व तुमच्या परिवारास गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐