26/10/2018
बैठक द थाळी दरबार
अमर्यादित थाळी अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा चा आनंद घ्या.
विश्रांतवाडी भागात प्रथमच
चिकन थाळी (200rs)=चिकन फ्राय, चिकन मसाला,तांबडा पांढरा रस्सा,सोलकडी, चपाती, जवारी-बाजरी भाकरी,भात.
मटण थाळी (220rs)=मटण फ्राय, मटण मसाला, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी, चपाती,जवारी-बाजरी भाकरी, भात.
फिश थाळी (300rs)= पापलेट फिशफ्राय , बांगडा फिशफ्राय , बोंबील फ्राय, सुकट चटणी, ग्रेव्ही प्रॉन्स, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी, चपाती,जवारी-बाजरी भाकरी,भात.
अमर्यादित रस्सा चपाती भाकरी भात एक व्यक्ती साठी.
बसताय ना मग बैठकीला.
5 ग्रुप मधी पोस्ट केल्यावर 10%डिस्काउंट...........