16/08/2026
परंपरेचा अस्सल स्वाद, घरगुती चवीची आठवण आणि सणाचा मनमुराद आनंद! ✨
पुरणपोळी | बासुंदी | मोदक
🍽️ अमर्यादित थाळीचा खास आस्वाद!
या नागपंचमीला कुटुंबासोबत चला आणि अनुभव घ्या पारंपरिक चव, अन्नपूर्ण आनंदाची!
📍 दुर्वांकुर डायनिंग हॉल, पुणे
📅 १७ ऑगस्ट, २०२६ | नागपंचमी