Kitchen Sensation

Kitchen Sensation We serve Authentic North Indian taste with best quality ingredients.
(1392)

Hosting a Party? We've Got You Covered! ✨🍴   &   🍴Starting at JUST ₹249/- per person! 🎉✅ Perfect for Weddings, Birthdays...
19/12/2024

Hosting a Party? We've Got You Covered! ✨

🍴 & 🍴
Starting at JUST ₹249/- per person! 🎉

✅ Perfect for Weddings, Birthdays, and Corporate Events
✅ Delicious Menus with a Variety of Options
✅ Hassle-Free Service, Anytime, Anywhere

📞 777 501 3337
Call us now to book your spot!
DM us for more details or to customize your menu.

🌟 Because Every Occasion Deserves a Feast! 🌟

Let me know if you'd like any tweaks!

🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

Kitchen Sensation
JM Road, Pune

Unlimited  "स्वादिष्ट  #पंजाबी_थाळीSweet, Punjabi Sabji 2, Panjabi dal, Roti, Rice, Papad, Achar, Raita, Saladपरिपूर्ण स...
18/12/2024

Unlimited

"स्वादिष्ट #पंजाबी_थाळी
Sweet, Punjabi Sabji 2, Panjabi dal, Roti, Rice, Papad, Achar, Raita, Salad

परिपूर्ण संगम!
चवीला स्वादिष्ट,
मनाला आनंददायक!"

🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

Kitchen Sensation
JM Road, Pune

📞 777 501 3337

Visit Our Social Media Page


Unlimited  For 6 PersonsOnly ₹ 1799/- +GSTभव्य, दिव्य आणि स्वादिष्ट!' #बाहुबली_थाळी' तुमच्यासाठी सज्ज आहे – खवय्यांसाठी ...
17/12/2024

Unlimited
For 6 Persons
Only ₹ 1799/- +GST

भव्य, दिव्य आणि स्वादिष्ट!
' #बाहुबली_थाळी' तुमच्यासाठी सज्ज आहे – खवय्यांसाठी एक मोठा मेळावा!
येऊन पाहा, आव्हान स्वीकारा आणि बाहुबली थाळीचा आनंद घ्या!

🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

Kitchen Sensation
JM Road, Pune

📞 777 501 3337

Visit Our Social Media Page


विशाल छायेत वटवृक्षाच्या बहरून जावो सहजीवन, व्रताने वटपौर्णिमेच्या व्हावे सौभाग्यसंपन्न जीवन!! हिंदू पंचांगातील ज्येष्ठ ...
03/06/2023

विशाल छायेत वटवृक्षाच्या बहरून जावो सहजीवन,
व्रताने वटपौर्णिमेच्या व्हावे सौभाग्यसंपन्न जीवन!!

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

#वटपौर्णिमा
सर्व माता-भगिनींना मंगलमय शुभेच्छा !!



🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

House Of Paratha
JM Road, Pune

📞 777 59 777 57

Visit Our Social Media Page



आईचा कोणताही एक दिवस नसतो कारणआयुष्यातले सगळे दिवस आईमुळेच दिसतात...अस्तित्वापासुन व्यक्तित्वापर्यंतचा प्रवास म्हणजे  #आ...
14/05/2023

आईचा कोणताही एक दिवस नसतो कारण
आयुष्यातले सगळे दिवस आईमुळेच दिसतात...

अस्तित्वापासुन व्यक्तित्वापर्यंतचा प्रवास म्हणजे #आई
#मातृदिन
निमित्त मायमाऊलींना मनस्वी शुभेच्छा !!



🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

House Of Paratha
JM Road, Pune

📞 777 59 777 57

Visit Our Social Media Page



सह्याद्रीच्या शिखरावर सजवले स्वराज्य सिंहासन,उपसून तलवार धर्मनिष्ठेची केले हिंदूत्वाचे रक्षण !! #स्वराज्य_रक्षक #छत्रपती...
14/05/2023

सह्याद्रीच्या शिखरावर सजवले स्वराज्य सिंहासन,
उपसून तलवार धर्मनिष्ठेची केले हिंदूत्वाचे रक्षण !!

#स्वराज्य_रक्षक
#छत्रपती_श्रीसंभाजी_महाराज
जयंती निमित्त मानाचा मुजरा !

#श्रीशंभु_जन्मोत्सव #धर्मरक्षक

🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

House Of Paratha
JM Road, Pune

📞 777 59 777 57

Visit Our Social Media Page



दाखवून आचार-विचारांची शुद्धता,बुद्धांनी संपूर्ण जगाला शिकवली मानवता !! #नमो_बुध्दाय #बुद्ध_पोर्णिमानिमित्त सर्वांना हार्...
05/05/2023

दाखवून आचार-विचारांची शुद्धता,
बुद्धांनी संपूर्ण जगाला शिकवली मानवता !!

#नमो_बुध्दाय
#बुद्ध_पोर्णिमा
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!



🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

House Of Paratha
JM Road, Pune

📞 777 59 777 57

Visit Our Social Media Page



कणखर लोकांचा रांगडा मुलुख, केला नाही कोणता सुलुख,चौमुलखी त्याची असे ख्याती, असे महाराष्ट्र राज्य भारतभूमी वरती !! #शिवशं...
01/05/2023

कणखर लोकांचा रांगडा मुलुख, केला नाही कोणता सुलुख,
चौमुलखी त्याची असे ख्याती, असे महाराष्ट्र राज्य भारतभूमी वरती !!

#शिवशंभूंच्या_देशा
#गर्जा_महाराष्ट्र_माझा

#महाराष्ट्र_दिन व
#कामगार_दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !



🍔🍟🥘🍲🍜🫕🍕

House Of Paratha
JM Road, Pune

📞 777 59 777 57

Visit Our Social Media Page



Address

JM Road
Pune
411001

Telephone

+917775977757

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kitchen Sensation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share