Zaika

Zaika Zaika Tea ... for ever lasting taste.
ज़ायका चाय . स्वाद ऐसा की ?

09/12/2022

सर्वांचे मनःपूर्वक आभार...!🥳😍🙏

26/11/2022

मग काय,मिसळ खायला येताय ना...?

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात.आज...
09/10/2022

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात.आज केशरी मसाला दूध पितात.🫖




दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...!😊🙏
05/10/2022

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...!😊🙏

सुप्रसिद्ध YouTuber तसेच India Car News  चे मालक Autojournalist विकास योगी आणि त्यांची संपूर्ण टीम Mercedes-Benz India  ...
04/10/2022

सुप्रसिद्ध YouTuber तसेच India Car News चे मालक Autojournalist विकास योगी आणि त्यांची संपूर्ण टीम Mercedes-Benz India च्या चाकण प्लॅन्ट ला जाताना आपल्या Zaika इथे चहा चा आस्वाद घेतला.

31/08/2022

आनंद आणि सुख घेऊन येणारा श्रीगणेश आजपासून आपल्याकडे येतोय, त्यानिमित्त सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...! आपल्या आयुष्यातील दैन्य दुःख हरणारा येतोय,सगळीकडे चैतन्य निर्माण करणारा येतोय.
गणपती बाप्पा मोरया...!मंगलमूर्ती मोरया...!!🚩🙏








15/08/2022

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!🇮🇳
🫖







तीर्थ विठ्ठल....! क्षेत्र विठ्ठल....!!🚩     #आषाढीएकादशी
10/07/2022

तीर्थ विठ्ठल....! क्षेत्र विठ्ठल....!!🚩



#आषाढीएकादशी

23/06/2022

माऊलींचा पालखी सोहळा आणि जायका चाय 😍🙏

Zaika

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!🙏🚩
06/06/2022

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!🙏🚩



Address

Magazine Chowk, Pune Alandi Road
Pune
411015

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+919766501701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zaika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category