Heera ki Tapri - HKT

Heera ki Tapri - HKT Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Heera ki Tapri - HKT, Cafeteria, S/no. 40/2 , Ekta nagar , Airport Road, Pune.

स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला.विनंती आमची परमेश्वराला,सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.💥🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!...
21/10/2025

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
💥🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔

महाराष्ट्र पोलिस ❤️ व रीलस्टार ✨ मा. आतिश खराडे एक आपुलकीचं मनमिळाऊ स्वभाव😍 आणि आपल्या H.K.T अविस्मरणीय भेठ
18/09/2025

महाराष्ट्र पोलिस ❤️ व रीलस्टार ✨ मा. आतिश खराडे
एक आपुलकीचं मनमिळाऊ स्वभाव😍 आणि आपल्या H.K.T अविस्मरणीय भेठ

AI ला पण वाटलं – हा पण trend करेल! आणि मी म्हणालो – why not? 🤭💫
11/09/2025

AI ला पण वाटलं – हा पण trend करेल! आणि मी म्हणालो – why not? 🤭💫

Stepped into the Ghibli world
01/04/2025

Stepped into the Ghibli world

Stepped into a Ghibli Frame😄✌️
01/04/2025

Stepped into a Ghibli Frame😄✌️

😍
20/08/2024

😍

महाराष्ट्राचे सन्माननीय *उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार* यानी सदिच्छ भेठ दिलीहीच माझ्यासाठी *(ट्रॉफी क्रं.2)*दादांची  *ज...
16/08/2024

महाराष्ट्राचे सन्माननीय
*उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार*
यानी सदिच्छ भेठ दिली
हीच माझ्यासाठी *(ट्रॉफी क्रं.2)*

दादांची *जन सन्मान* यात्रा
आणि हिरा की टपरी *(H.KT)* ला *विसावा* 😍

माझ्या जिवनातला आनंदाचा क्षण अविस्मरणीयआज आपल्या महाराष्ट्र
राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय मा.अजितदादा पवार व खासदार सुनीलजी तटकरे यांनी *H.K.T* वरती *H.K.T* चहाचा स्वाद घेतला आपल्या वडगावशेरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार.मा सुनील आण्णा टिंगरे यांचे धन्यवाद....!!🙏
माझ्यासारख्या एवढ्या छोट्या व्यवसाय करणाऱ्याकडे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी भेट देऊन विचारपूस केली त्यांचे मनःपूर्वक आभार🙏

सिने अभिनेता मुळशी पॕटन फेम रमेश परदेशी उर्फ ( पिटया भाई )सोबत  एक अविस्मरणीय क्षण
30/03/2024

सिने अभिनेता मुळशी पॕटन फेम रमेश परदेशी उर्फ
( पिटया भाई )सोबत एक अविस्मरणीय क्षण

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा, दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन, जगी उजळू दे तेजाची दिशा !!तुम्हाला व तुमच्या क...
12/11/2023

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन, जगी उजळू दे तेजाची दिशा !!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!🚩

आपला - H.K.T

21/12/2022

Address

S/no. 40/2 , Ekta Nagar , Airport Road
Pune

Telephone

9823265143

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Heera ki Tapri - HKT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category