Fakkad Foods

Fakkad Foods One Of The Most Promising Vegetarian Maharashtria Restaurant in Pune.Quality Food with the Utmost Care of Hygiene & Homely Taste. All Day Open Veg.
(1)

Plenty of Options of Snacks&Meals, available everyday from 7 AM to 9.30 PM. For Dining in Our Outlet & on Zomato & Swiggy. Snacks & Thali Restaurant situated in Karvenagar, one of the Prime Location in Pune city. Popular for Maharashtrian Cuisines.

27/08/2026

रक्षाबंधनानिमित्त उद्या शुक्रवार २८. ८. २६ रोजी फक्कड मधे फक्त रोजचे नाश्त्याचे पदार्थ.
वेळ सकाळी १०. ३० पर्यंत.
भोजनाचा मेन्यू नाही.
सर्व ग्राहक बंधु भगिनींना, मित्र परिवाराला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

18/07/2026

गोंदवल्याची सात्विक आमटी फक्त फक्कड मधेच.
दर गुरुवारी दुपारी
Fakkad Foods
Beside Yashwantrao Chavan Auditorium, Shivaji Maharaj Putala Chowk,Kothrud, Pune 38

Thanks for Video Courtesy to - Youtube Channel

13/07/2026

मंगळवार १४.७.२६
नियमित साफसफाईआणि पेस्ट कंट्रोलकरता सकाळी १०.३० पर्यंत नाश्ता ऑर्डर्स झाल्यानंतर, फक्कड फूड्स पूर्ण दिवस बंद राहिल.
गैरसोयीकरता दिलगीर आहे.
टीम फक्कड फूड्स

28/06/2026
27/06/2026

अस्सल मराठी पदार्थाच्या चविष्ट अल्पोपाहार आणि भोजनाकरता अवश्य भेट द्या.
रोज सकाळी ७ ते रात्री ९. ३० पर्यंत
(दर महिन्यात एकदा पेस्ट कंट्रोलचा दिवस सोडून आठवड्याचे सगळे दिवस कार्यरत )
अंबर कर्वे ह्यांचे
फक्कड फूड्स
शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारी, कोथरूड, पुणे ३८

फक्कडचा उद्याचा मेन्यू
26/06/2026

फक्कडचा उद्याचा मेन्यू

20/06/2026

उद्या रविवार २१ जून
फक्कड दुपारचा मेन्यू
अळूची भाजी,डोसा भाजी, मसालेभात, पोळ्या ३,कोशिंबीर, गुलाबजाम १
थाळी-२००/-
पार्सल -२२०/-
(ऍडव्हान्स ऑर्डर करता 7030155556)

15/06/2026

Good Morning,
On account of Routine Pest Control, & Internal Cleaning we will stop taking All Dining & Online Orders, Only For today i. e. Monday 15.6.26, around on 11 AM. For entire day.
We will Restart Work again from tomorrow on Tuesday 16.6.26 from 7 AM to 9.30 PM.
Sincerely Yours
Team Fakkad
Beside Yashwantrao Chavan Auditorium
Kothrud, Pune 411038

03/04/2026

LPG इश्यू मुळे गेले काही दिवस पूर्ण बंद असलेले फक्कडचे कामकाज, उद्या शनिवार ४. ४. २६ रोजी पुन्हा एकदा सुरु.
फक्कडच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला अवश्य या!
वेळ सकाळी ७ ते रात्री ९. ३०.
आपली वाट बघतोय.
टीम फक्कड 🙏

10/03/2026

फक्कड फूड्स उद्या बुधवारी दिनांक ११.३. २६ रोजी सकाळी ७ते ११ वाजेपर्यंतच सुरु राहिलं.
गुरुवार १२ मार्च रोजी कामकाज रोजच्या प्रमाणे सकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत सुरु राहिलं. पण गॅस सिलिंडर्स च्या टंचाईमुळे इतरांच्या प्रमाणे फक्कड चेही कामकाज काही दिवस विस्कळीत होऊ शकते.
कृपया सर्व ग्राहक, हितचिंतक आणि मैत्रांनी ह्याची नोंद घेऊन सहकार्य करावे, ही विनंती 🙏
टीम Fakkad Foods

Address

Shop#15, Madhuban (B), Opp. Pegasis Club Near Tathavade Udyan, Karvenagar
Pune
411052

Opening Hours

Monday 7:30am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7:30am - 9pm
Saturday 7am - 9pm
Sunday 7am - 9pm

Telephone

7030155556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fakkad Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fakkad Foods:

Shortcuts

Share

Category