Wings Media Soultions

Wings Media Soultions Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wings Media Soultions, 202, Tulasi Complex, Opposite Vaparrimal, near Mukta medical, Hadapsar, Pune.

"May this financial year bring to you more success and boundless achievements. Happy Financial Year!"                   ...
01/04/2026

"May this financial year bring to you more success and boundless achievements. Happy Financial Year!"

31/03/2026

🌿 Inspired by Devotion, Designed with Passion!
🎥✨ कॉर्पोरेट व्हिडीओ शूट्स मुळे तुमची कंपनी अधिक
🤝 विश्वासार्ह | 💡 प्रभावी | 👀 लक्षवेधी ठरते!
आम्ही तयार करतो
🎬 दर्जेदार | 🎨 क्रिएटिव्ह | 🏢 ब्रँडला अनुरूप कॉर्पोरेट व्हिडीओज –
जे देतील तुमच्या बिझनेसला नवा ओळख व विश्वास! 🚀
📞 आजच संपर्क करा आणि सुरू करा तुमच्या कॉर्पोरेट व्हिडीओची नवी ओळख.
🏢 Wings Media | K & K Media Solution
📍 हडपसर, पुणे – 28
📲 9922252724 / 8805037515




🚩 धर्म, सत्य आणि कर्तव्य यांचा मार्ग दाखवणाऱ्या प्रभू श्रीरामांना वंदन! शुभ रामनवमी! 🙏✨                                 ...
26/03/2026

🚩 धर्म, सत्य आणि कर्तव्य यांचा मार्ग दाखवणाऱ्या प्रभू श्रीरामांना वंदन! शुभ रामनवमी! 🙏✨

🙏

19/03/2026

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…आ...
19/03/2026

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

तुझ्या स्वप्नांना पंख मिळोत, तुझे आयुष्य यशाने भरून जावो. Happy Women’s Day  ,  ,  ,
08/03/2026

तुझ्या स्वप्नांना पंख मिळोत, तुझे आयुष्य यशाने भरून जावो. Happy Women’s Day

, , ,

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचाहिरवा, गुलाबी, गुलालाचापिचकारीत भरून सारे रंगरंगवूया एकमेकांनाधुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा...
03/03/2026

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

मत्सर, द्वेष, मतभेद विसरूप्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,आली होळी आली रे!होळीच्या हार...
02/03/2026

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!"

प्रौढ प्रताप पुरंदरक्षत्रिय कुलावतंससिंहासनाधी श्वरमहाराजाधिराज महाराजश्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!शिवजयंतीच...
19/02/2026

प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधी श्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

शिवाच्या शक्तीने..शिवाच्या भक्तीने...आनंदाची येईल बहार.. महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...महाशिवरा...
15/02/2026

शिवाच्या शक्तीने..शिवाच्या भक्तीने...आनंदाची येईल बहार.. महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशकतूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायीजन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या...
22/01/2026

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी

त्रिकाळ ज्ञानी, योगीराज श्री दत्तगुरूंच्या चरणी वंदनतुम्हाला दत्त जयंतीच्या खूप आनंददायी शुभेच्छा!                      ...
04/12/2025

त्रिकाळ ज्ञानी, योगीराज श्री दत्तगुरूंच्या चरणी वंदन
तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप आनंददायी शुभेच्छा!

Address

202, Tulasi Complex, Opposite Vaparrimal, Near Mukta Medical, Hadapsar
Pune
411028

Telephone

9922252724

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wings Media Soultions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share