Zakkas Misal Express

Zakkas Misal Express One of the Pune's famous misal house. A popular foodie destination with authentic taste. Special Kol

झकास मिसळ एक्सप्रेस चा लज्जतदार प्रवास
झकास मिसळ (नलावडे बंधू)
2004 ते 2014 या दहा वर्षांत आम्ही घरगुती कारणामुळे आम्ही पुण्यात मेस ला जेवण करत होतो अशा वेळेस आम्हाला असे लक्षात आले की पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे आणि वाढत्या शहरी करण यामुळे या शहरात नोकरदार आणि विद्यार्थी वर्ग खूप होता आम्ही स्वतः बाहेरचे जेवण कसे मिळते आम्ही संपूर्ण पुणे शहरात सर्व मेस ,हॉटेल सगळीकडे खाद्यपदार

्थ व महाराष्ट्राभर मिसळ टेस्ट केल्या मार्केट आणि ग्राहकांची गरज ओळखून आम्ही मिसळ या पदार्थावर काम करण्यास सुरुवात केली हा पदार्थ असा आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कमी पैशात पोट भरून खायला कसा मिळेल याकडे लक्ष दिले आणि आम्ही 1500 पेक्षा जास्त मिसळ टेस्ट आणि पुण्यात नाशिक आणि कोल्हापूर एकत्र आणून त्याला पुणेरी स्वाद कसा देता येईल याकडे लक्ष दिले आम्ही बाहेरील मिसळ टेस्ट केल्यानंतर खूप ठिकाणी मिसळ खाल्यानंतर पोटात जळजळ,तेलकट,पोट बिघडणे,दुसऱ्या दिवशी त्रास होणे या सर्व गोष्टी वर आम्ही रामबाण उपाय म्हणून अशी मिसळ तयार करायची की ती 3 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंत कोणी पण खाऊ शकते आम्ही गावाकडील पारंपारिक मसाले असे 34 प्रकारचे घटक वापरून मिसळ तयार केली
मग खरा प्रवास सुरू झाला 2016 पासून आम्ही मिसळ महोत्सव पुणे, मुंबई,बेळगाव,नवी मुंबई या ठिकाणी सहभागी होऊन विक्रमी विक्री केली या महित्सव मध्ये 4 न्यूज चॅनेल, 5 वर्तमान पत्रांनी दखल घेतली 2.67 लाखाहून अधिक ग्राहकांनी मिसळचा आस्वाद घेतला . ग्राहक आमच्यासाठी राजा आहे झकास मिसळ हा ग्राहकांची प्रकृती प्रमाणे चव व संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे
#आम्ही मिसळवाले
#काळा रस्सा #तांबडा रस्सा #पैलवान वडा #कारवार भेळ
#मट्टा #मटकी भेळ #शेअरिंग मिसळ #मिसळथाळी

Address

SHOP No 4, Avishkar Siddhant, Plot No 127 A, Behind Gate No 1, Opp. Post Office And PDCC Bank, Market Yard , Bibavewadi
Pune
411037

Opening Hours

Monday 8am - 10:30pm
Tuesday 9am - 10:30pm
Wednesday 8am - 10:30pm
Thursday 8am - 10:30pm
Friday 8am - 10:30pm
Saturday 8am - 10:30pm
Sunday 8am - 10:30pm

Telephone

+919561771772

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zakkas Misal Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zakkas Misal Express:

Shortcuts

Share