19/11/2022
आज आपल्या ''हॉटेल गोविंद गार्डन'' चा २४ वा वर्धापनदिन...ह्या २४ वर्षाच्या वाटचालीत आपण सर्वांनी दिलेले प्रेम, सदिच्छा व प्रतिसादाबद्दल आम्हीं आपले मनापासून आभारी आहोत...असेच प्रेम, सदिच्छा व प्रतिसाद आमच्या पुढील वाटचालीस लाभेल हीच अपेक्षा ...🙏आपलेच #हॉटेल_गोविंद_गार्डन...🙏