Peshwai Dining Hall

Peshwai Dining Hall We serve delicious pure vegetarian Maharashtrian food on lush green Banana Leaf

27/05/2026
27/05/2026

Dining Hall

Customers

  Dining Hall  - 7666279790 / 9850810679 / 9766005731 #अमर्यादित आमरस थाळी - रु. 450* #अधिक मास special थाळी आमचे पेशवाई...
13/05/2026

Dining Hall
- 7666279790 / 9850810679 / 9766005731
#अमर्यादित आमरस थाळी - रु. 450*
#अधिक मास special थाळी

आमचे पेशवाई डायनिंग हॉल म्हणजे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी मेजवानी द्यायचे प्रिय ठिकाण 😍❤️ . तुम्हाला सांगते आमच्या इथे पुढील कार्यक्रमांप्रीत्यर्थ आत्तापर्यंत मेजवान्या दिल्या गेल्या आहेत -
🔴 Register Marriage
🔵 डोहाळजेवण
🔴 उष्टावण , जावळ
🔵 केळवण, व्याहीभोजन, ग्रहमक, वास्तुशांत, वाढदिवस, get together, society members get-together
🟣 Retirement parties, corporate lunches etc.

सध्या आमरस थाळीचा सर्वजण मनमुराद आस्वाद घेत आहेतच. शिवाय आता 17 तारखेपासून अधिक मास सुरू होतोय. अधिक मासात अन्नदानाचे पुण्य खूप मोठं. या काळात बरेच लोक ३०-३ मेहुणे घालतात, लक्ष्मी विष्णू स्वरूप आपल्या लेक जावयांना वाण, 33 छिद्रयुक्त अन्नपदार्थ देऊन, उत्तम रुचकर मेजवानी देऊन त्यांचा सन्मान करतात. यात सर्वात महत्वाचा खारीचा वाटा आम्ही उचलतोय...ते म्हणजे भोजनाचा. केळीच्या हिरव्या पानावर पारंपरिक रुचकर पदार्थांनी सजलेली ही थाळी आकर्षणाचा बिंदू आहे.
या थाळीमध्ये आम्ही मोठ्या groups साठी पक्वान्नांमध्ये पुढील 3 पर्याय देत आहोत:
1. बासुंदी + पुरणपोळी - रु. 375 + GST
2. बासुंदी + आमरस - रु. 450 + GST
3. आमरस + पुरणपोळी - रु. 500 + GST

त्यामुळे जेवणाचा विषय आमच्यावर सोडा आणि तुम्ही अधिक मासाचे अधिकाधिक पुण्य कमवा 😍🙂‍↕️☺️🙏🌺🌹

वर नमूद केलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क करून आपली तारीख निश्चित करा ☺️

Peshwai Dining HallToday's exquisite menuLike it, Share it, Forward it
20/02/2026

Peshwai Dining Hall
Today's exquisite menu
Like it, Share it, Forward it

  Dining Hallआजचा रविवारचा झकास मेनू
08/02/2026

Dining Hall

आजचा रविवारचा झकास मेनू

31/12/2025
 #आजचा टकाटक मेनू
31/12/2025

#आजचा टकाटक मेनू

पेशवाई डायनिंग हॉलचतुर्थी स्पेशल मेनू
08/11/2025

पेशवाई डायनिंग हॉल
चतुर्थी स्पेशल मेनू

Address

First Floor, Gayatri Sadan Building, 2060 Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Tuesday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Wednesday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Thursday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Friday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Saturday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm
Sunday 11:30am - 3pm
7:30pm - 10pm

Telephone

+919850810679

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Peshwai Dining Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category