Godbole Food Products - Sara Kahi Potasathi

Godbole Food Products - Sara Kahi Potasathi गोडबोले यांचे सारे काही पोटासाठी

09/03/2022
09/03/2022

होळीसाठी खास पुरण पोळी
आजच आपली ऑडर नोदंवा

  food products 🍁 🍃 🍁 मोदक:-मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म.कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात म्हणून मोदक...
04/02/2022

food products


🍁 🍃 🍁 मोदक:-
मोद म्हणजे आनंद,
क म्हणजे कर्म.
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात.
पाच पाकळ्या म्हणजे ज्ञानाची साधने :
🌿 अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन, आकलन
🍁 हे मिळुन कर्माच्या सारणामधुन जो आनंद मिळतो तो
🍒🌱 मोदक. 🌱🍒
🌹🌹🌹🌹🌹
*श्री गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा* *मंगलमुर्ती मोरया*🙏
गोडबोले यांचे "सार काही पोटासाठी"
९८५०७९७४३७/९७३००६८२४०
कोथरूड, पुणे

13/10/2021

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या ‌‌.‌‌...

श्रावण सुरू झाला की मराठी मनाला वेध लागतात दिवाळीचे. लक्ष लक्ष उजळणाऱ्या ज्योती, छान छान आकारांचे कंदील, सुंदर रंगातल्या रांगोळ्या, नवनवीन कपडे आणि हो..... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईच्या हातचा दिवाळीचा खमंग फराळ .....
तुमच्यासाठी असा घरगुती चवीचा, शुद्ध तूप आणि चांगल्या प्रतीच्या रिफाइंड तेला पासून बनवलेला दिवाळीचा फराळ बनवून तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
घरगुती ऑर्डर असो किंवा कॉर्पोरेट ऑर्डर. आणि हो आता आम्ही हा फराळ तुम्हाला अगदी U. S. मध्ये सुद्धा पाठव शकतो बरं का....
आत्तापासूनच आपली ऑर्डर नोंदवून ठेवा म्हणजे ऐन दिवाळीत तुमच्या हातात असेल खमंग फराळाने सजलेले ताट....

नाव लक्षात राहील ना?
गोडबोले यांचे "सारे काही पोटासाठी"
चला तर मग आजच आपली ऑर्डर नोंदवा : 👌💥🎇🌠
९८५०७९७४३७/९७३००६८२४०
कोथरूड, पुणे

आपल्या माहिती साठी खालील प्रमाणे पदार्थाचे दरपत्रक प्रत्येकी एक किलोसाठीचे दिले आहेत.

रवा नारळ लाडू - ४६०/-
बेसन लाडू - (साजूक तुपातील ) - ५२०/-
पौष्टिक लाडू - ५६०/-
ओल्या नारळाच्या करंज्या - ५२०/-
शंकरपाळे (गोड) - ३८०/-
शंकरपाळे (खारे) - ३८०/-
पातळ पोहे चिवडा - ३८०/-
चकली - ४६०/-
कडबोळी - ४५०/-
शेव - ३५०/-
अनारसें - ६५०/-

28/08/2021
Order completed 👍
01/07/2021

Order completed 👍

सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.... आपण सर्वांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. दरवर्षी प्रमाणे या वे...
18/11/2020

सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....

आपण सर्वांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. दरवर्षी प्रमाणे या वेळेस पण सर्व फराळाच्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण झाल्या.
या वर्षी गिफ्ट हम्पर्सची कॉर्पोरेट ऑर्डरसुद्धा उत्तम प्रकारे पूर्ण झाली.

गोडबोले यांचे सारं काही पोटासाठी!! 🙏

Address

Pune

Telephone

+919730068240

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godbole Food Products - Sara Kahi Potasathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Godbole Food Products - Sara Kahi Potasathi:

Share