19/09/2026
DY Patil Pimpri मध्ये फक्त Pizza नाही…
इथे मिळते मनापासून Service! ❤️🍕
प्रत्येक Customer चं हसतमुखाने स्वागत 😊
प्रत्येक Order मध्ये Quality ची काळजी 💯
आणि प्रत्येक Visit अशी… की पुन्हा यावंसं वाटलंच पाहिजे! ❤️
कारण आमच्यासाठी फक्त Pizza विकणं महत्त्वाचं नाही,
Customer चं मन जिंकणं महत्त्वाचं आहे! 🍕🤝
📍 Pizzatoons – DY Patil, Pimpri