15/09/2026
यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृष्णा डायनिंग सादर करीत आहे, ‘अमर्यादित उकडीचे मोदक थाळी’. दि. १८ सप्टेंबर रोजी म्हणजेच गौरी जेवणाच्या दिवशी आणि दि. २५ सप्टेंबर रोजी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही अमर्यादित उकडीचे मोदक थाळी उपलब्ध असणार आहे.
तसेच संपूर्ण गणेशोत्सवात ऑर्डर प्रमाणे उकडीचे मोदक मिळतील.
तुमच्या कुटुंबियांसह बाप्पाच्या आवडीच्या उकडीच्या मोदक थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आजच बुकिंग करा.
बुकिंग साठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.
ही थाळी तुम्ही Swiggy / Zomato वर ऑर्डर करू शकता किंवा कृष्णा डायनिंग मधून स्वतः कलेक्ट करू शकता.
[Godganesha, Ganapati, modak, sweet, maharashtrianfood, marathimenu, maharashtra, punefoodies, foodlovers, trending, authenticmaharashtrianfood ]