05/06/2024
नमस्कार...
2024 च्या उन्हाळ्यात मध्ये आपण सर्वांनीच अती उष्णतेची लाट अनुभवली आहे. आपणास माहितीच आहे की ह्यासाठी झाडेच आपली सर्वोत्तम सुरक्षा कवच आहेत आणि म्हणूनच आज जागतिक पर्यावरण दिनापासून आम्ही हॅपी दा अड्डा रेस्टॉरंट चया माध्यमातून नवीन उपक्रम राबवित आहोत...
ह्या पावसाळ्यात आम्ही ग्राहकांना डिस्काउंट ऐवजी एक देशी झाडाचे रोपटे भेट देत आहोत. आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे की तुम्ही सर्वांनी यावे आणि आपल्या आवडीचे रुचकर पदार्थांचा आस्वाद घेऊन ह्या उपक्रमात सामील व्हावे...
2024 has seen record-breaking high temperatures . We all know that trees are our only saviour. Therefore, at the start of monsoon season, and on the occasion of World Environment Day, we at Happy Da Adda have taken an initiative to give plants instead of any discount to our customers to show our gratitude towards Mother Earth. All these plants are desi Indian plants that will make our environment pleasant and greener. Come and enjoy delicious food and take a step towards a better and greener tomorrow.
[Food, local business, environment day, plants, giveaway, gift, ]