Annapurna Hotel Chakan

Annapurna Hotel Chakan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Annapurna Hotel Chakan, Restaurant, Near Vinayak SweeT Home, Ambethan Chowk, Chakan, Pune.

Hotel Annapurna – चाकणचा नवा स्वादिष्ट पत्ता!
चस्का चहा, कुंदा चहा, मावा चहा आणि Healthy साजूक तुपातील पराठ्यांचा अस्सल स्वाद घेऊन लवकरच आपल्या सेवेत.
📍 चाकण-आंबेठाण चौक जवळ, विनायक स्वीट होम जवळ, चाकण, महाराष्ट्र 410501

15/08/2026

आज तिरंग्याचे रंग फक्त आकाशात नाहीत…
ते आपल्या अभिमानात, आपल्या चवीत आणि आपल्या प्रत्येक क्षणात आहेत.

स्वातंत्र्याच्या ८०व्या दिनाच्या
Hotel Annapurna तर्फे सर्व चाकणकरांना मनःपूर्वक शुभेच्छा!

चला, बलसागर भारताच्या स्वप्नाला
एकतेने, प्रेमाने आणि अभिमानाने पुढे नेऊया.

जय हिंद!

📍 चाकण-आंबेठाण चौक, विनायक स्वीट होम शेजारी, चाकण

#स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्याचा अभिमान, एकतेची ओळख आणि स्वादातली आपुलकी… Hotel Annapurna तर्फे सर्व चाकणकरांनास्वातंत्र्य दिनाच्या हार्दि...
14/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान, एकतेची ओळख आणि स्वादातली आपुलकी…

Hotel Annapurna तर्फे सर्व चाकणकरांना
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बलशाली भारत होवो, विश्वासात शोभूनी राहो!

📍 चाकण-आंबेठाण चौक, विनायक स्वीट होम शेजारी, चाकण

#स्वातंत्र्यदिन

Stay tuned, Chakankar! 🔥गरमागरम चस्का चहा आणि स्वादिष्ट तुपातला पराठा घेऊन Hotel Annapurna लवकरच आपल्या सेवेत येत आहे.चव...
11/08/2026

Stay tuned, Chakankar! 🔥

गरमागरम चस्का चहा आणि स्वादिष्ट तुपातला पराठा घेऊन Hotel Annapurna लवकरच आपल्या सेवेत येत आहे.

चव घरासारखी, सेवा मनापासून आणि experience एकदम खास!

📍 चाकण-आंबेठाण चौक, विनायक स्वीट होम शेजारी, चाकण

Coming Soon in Chakan!

10/08/2026

डब्याची चिंता सोडा, हॉटेल अन्नपूर्णा आहे ना! 🍱✨

आईच्या हातच्या प्रेमाची आठवण करून देणारी शुद्ध चव आणि उत्तम सेवा घेऊन आम्ही लवकरच येत आहोत तुमच्या भेटीला.

📍 पत्ता: चाकण आंबेठाण चौक जवळ, विनायक स्वीट होम जवळ, चाकण, महाराष्ट्र.
लवकरच आपल्या सेवेत...











चाकणकरांनो, तयार राहा!गरमागरम चस्का चहा आणि स्वादिष्ट तुपातला पराठा घेऊन Hotel Annapurna लवकरच आपल्या सेवेत येत आहे.Tast...
08/08/2026

चाकणकरांनो, तयार राहा!

गरमागरम चस्का चहा आणि स्वादिष्ट तुपातला पराठा घेऊन Hotel Annapurna लवकरच आपल्या सेवेत येत आहे.

Taste, comfort आणि घरासारखी चव — आता चाकणमध्ये!

📍 चाकण-आंबेठाण चौक, विनायक स्वीट होम शेजारी, चाकण

Coming Soon at Chakan!

05/08/2026

नवी गाडी घेतली की पार्टी तर बनतेच! 🎉 आणि पार्टी जर 'हॉटेल अन्नपूर्णा' मध्ये असेल, तर मज्जाच वेगळी. खमंग पराठे, गरमागरम चहा आणि उत्तम सेवा... तुमच्या सकाळची परफेक्ट सुरुवात! ☕🍽️

आम्ही लवकरच येत आहोत चाकण मध्ये. ओपनिंगच्या दिवशी नक्की भेट द्या आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत सेलिब्रेट करा!

Coming Soon… पण taste ची excitement आतापासूनच सुरू!गरमागरम चस्का चहा आणि स्वादिष्ट पराठ्यांचा खास अनुभव घेऊन Hotel Annap...
03/08/2026

Coming Soon… पण taste ची excitement आतापासूनच सुरू!

गरमागरम चस्का चहा आणि स्वादिष्ट पराठ्यांचा खास अनुभव घेऊन Hotel Annapurna लवकरच चाकणमध्ये आपल्या सेवेत येत आहे.

चव घरासारखी, vibe एकदम खास!

📍 चाकण-आंबेठाण चौक, विनायक स्वीट होम शेजारी, चाकण

Opening Soon at Chakan!

चाकणकरांनो, तयारी सुरू आहे… स्वाद लवकरच ready होतोय!गरमागरम चस्का चहा, साजूक तुपातील पराठा आणि घरासारखा स्वाद घेऊन Hotel...
01/08/2026

चाकणकरांनो, तयारी सुरू आहे… स्वाद लवकरच ready होतोय!

गरमागरम चस्का चहा, साजूक तुपातील पराठा आणि घरासारखा स्वाद घेऊन Hotel Annapurna लवकरच चाकणमध्ये आपल्या सेवेत येत आहे.

Opening soon… taste loading!

📍 चाकण-आंबेठाण चौक, विनायक स्वीट होम शेजारी, चाकण

31/07/2026

नेहमीच्या त्याचं त्याचं हॉटेल्सना कंटाळलाय? 🥱 मग तयार राहा, कारण चाकणमध्ये येत आहे स्वादाची एक नवी ओळख! ✨

घेऊन येत आहोत 'हॉटेल अन्नपूर्णा' - जिथे तुम्हाला मिळेल कडक 'चस्का चहा' ☕ आणि साजूक तुपातील गरमागरम पराठा! 🧈

Tag your foodie partner who needs to treat you here! 👇

28/07/2026

सकाळचा कंटाळा आणि मूड ऑफ? 🥱 मग तुम्हाला गरज आहे एका कडक उपायाची! हॉटेल अन्नपूर्णा घेऊन येत आहे खास 'चस्का चहा' आणि अस्सल 'तुपातला पराठा' – तुमची सकाळ एकदम फ्रेश करण्यासाठी. ☕️🧈

शुद्ध स्वाद आणि उत्तम सेवेची हमी आता तुमच्या शहरात.
लवकरच येत आहोत तुमच्या भेटीला!

📍 पत्ता: आंबेठाण चौक जवळ, विनायक स्वीट होम जवळ, चाकण, महाराष्ट्र.
Stay tuned for the big reveal!

Address

Near Vinayak SweeT Home, Ambethan Chowk, Chakan
Pune
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annapurna Hotel Chakan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category