17/05/2026
आई आणि मुलीचं नातं हे शब्दांच्या पलीकडे आहे. ते एक अव्यक्त, अपार प्रेम आहे, ज्यात कोणतंही बंधन नाही. हे नातं इतकं बलवान आहे की, ते कधीच काळाच्या ओघात मागे पडणार नाही आणि संजीवनीसारखं जीवनभर फुलत राहील. अशाच एका आईने आपल्या मुलीसाठी आज रात्री बारा वाजता केक हवा आहे म्हणून फोन केला....नाही म्हणू शकले नाही.. फार कमी वेळात का होईना हा केक बनला...बघू ....तर मग केक आवडतो का..☺️
Order delivered....
black forest flover...
Thanku....
Creamers Cakes....
Happy...
Pune..
9892908813.