Kalpana Bhel

Kalpana Bhel since 1948

03/03/2022
16/05/2021
Hi,  All Today ( 3-4-2021 ) shop timing is 3.00 pm to 6.00 pm
03/04/2021

Hi, All
Today ( 3-4-2021 ) shop timing is
3.00 pm to 6.00 pm

नमस्कार , कसे आहात ,आम्ही आशा करतो तुम्ही सर्व घरीच आहात व सुरक्षित आहात.कोविड १९ म्हणजे कोरोना मुळे उदभवलेल्या ताळेबंदी...
06/06/2020

नमस्कार , कसे आहात ,

आम्ही आशा करतो तुम्ही सर्व घरीच आहात व सुरक्षित आहात.

कोविड १९ म्हणजे कोरोना मुळे उदभवलेल्या ताळेबंदी दरम्यान सरकारच्या आदेशानुसार, आपल्या आवडत्या " कल्पना भेळ " ने काही काळ आपली रजा घेतली होती .

सरकारी यंत्रणांनी जारी केलेल्या, स्वच्छता व सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत, आपली टिळक रोड येथील शाखा, आपल्या सेवेत पुन्हा रुजू होतीये, दि. २७ मे २०२० पासून. 😊

पुढील सरकारी आदेश येईपर्यंत ही सेवा फक्त "पार्सल / टेक अवे" स्वरूपात उपलब्ध असेल. सदर सेवा दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत उपलब्ध असेल.

आमच्या चाहत्यांच आमच्यावर नेहमीच प्रेम राहिलेलं आहे आणि याच प्रेमाच्या जोरावर आम्ही पुनरागमन करतोय. आपलं प्रेम व शुभेच्छा मिळाव्यात हीच अपेक्षा.😊

कल्पना भेळ 🙏🙏
(काही शंका किंवा अडचणी असल्यास संपर्क साधा ९८२२७६१३३१ / ९८२२२४७८१७ या क्रमांकावर.)

Kalpana Bhel
Lokmanya Bal Gangadhar Tilak Rd, near Hotel Girija, Vijayanagar Colony, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
https://maps.app.goo.gl/tuzGxhLri7M8i14t5

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 4pm - 10pm
Tuesday 4am - 10pm
Wednesday 4pm - 10pm
Thursday 4pm - 10pm
Friday 4pm - 10pm
Saturday 4pm - 10pm
Sunday 4pm - 10pm

Telephone

+919822761331

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpana Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share