25/09/2026
अनंत चतुर्दशीच्या मंगलमय पर्वानिमित्त, श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो. 🙏🌺
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
#अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #मंगलमयशुभेच्छा