Hotel Grand Purandar

Hotel Grand Purandar Veg-Non Veg Restaurant

Especially historical atmosphere and good sign for "Chatrapati Shivaji Maha

25/09/2026

विसर्जनानंतरचा रविवार असा असायला हवा…
गरमागरम चिकन रान 🤤
गावाकडची चव ❤️
आणि फुल्ल फॅमिली टाइम! 🔥

🙏 गणरायाला भावपूर्ण निरोप… पण आशीर्वाद कायम सोबत! 🌺अनंत चतुर्दशीच्या पावन दिनी सर्वांना सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभ...
24/09/2026

🙏 गणरायाला भावपूर्ण निरोप… पण आशीर्वाद कायम सोबत! 🌺
अनंत चतुर्दशीच्या पावन दिनी सर्वांना सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ✨

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🚩❤️

21/09/2026

क्रिकेटर असो किंवा सेलिब्रिटी… ⭐🏏
पुण्यातल्या खवय्यांची सर्वात जास्त गर्दी असते ती फक्त हॉटेल ग्रँड पुरंदर इथेच! 🔥🍗
अस्सल गावाकडची चव एकदा चाखली की पुन्हा यावंसं वाटणारच! 😋❤️

19/09/2026

🍗 Quality Non-Veg चा अस्सल स्वाद… फक्त आपल्या Hotel Grand Purandar मध्ये! 🔥

गावाकडची चव, दमदार मसाला आणि प्रत्येक घासात भन्नाट स्वाद! 😋❤️
एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटणारच! 🤤

📍 Hotel Grand Purandar, Bopdev Ghat
🍖 Chicken | Mutton | Special Non-Veg
📞 आजच Visit करा!

17/09/2026

tag करा तुमच्या चिंगूस मित्राला

16/09/2026

याव लागतय….हॉटेल ग्रॅंड पुरंदरला….🫡🫡

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺तुमच्या सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करो!हॉटेल ग्रँड पुरंदर परिवाराकडून मंगलमय शुभेच...
13/09/2026

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
तुमच्या सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करो!
हॉटेल ग्रँड पुरंदर परिवाराकडून मंगलमय शुभेच्छा!

08/09/2026

श्रावण संपत आला… आता नॉन-व्हेज पार्टनरला टॅग करण्याची वेळ आली! 😂🍗🔥

12 September ला श्रावण संपतोय, तयार राहा मित्रा! 😎

Tag करा तुमच्या त्या नॉन-व्हेज पार्टनरला, ज्याची वाट बघणं संपतच नाहीये! 🤣👇

📍 Hotel Grand Purandar, Askarwadi, Kondhwa-Saswad Road, Bhopdev Ghat

07/09/2026

श्रावण संण संपायला फक्त ३ दिवस बाकी… पण मित्रांसोबतची ही मटण पार्टी अजून बाकी! 🤤🔥

या श्रावणातली शेवटची ट्रीट मिस करू नका! 😋🍖
मित्रांना टॅग करा आणि प्लॅन आजच ठरवा! 👇

📍 Hotel Grand Purandar, Kondhwa-Saswad Road, Bhopdev Ghat
📞 8484844693

Address

Kondhwa Saswad Road, Near Bopdev Ghat, Askarwadi, Bhivari
Pune
412301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Grand Purandar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Grand Purandar:

Shortcuts

Share

Category