21/06/2025
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग
१८ जून- देहूतून प्रस्थान
१९ जून- देहू ते आकुर्डी
२० जून- आकुर्डी ते नाना पेठ, पुणे
२१ जून- पुण्यात विश्रांती
२२ जून- पुणे ते लोणी काळभोर
२३ जून- लोणी काळभोर ते यवत
२४ जून- यवत ते वरवंड
२५ जून- वरवंड ते उंडवडी गवळ्याची
२६ जून- उंडवडी गवळ्याची ते बारामती
२७ जून- बारामती ते सणसर
२८ जून- सणसर ते निमगाव केतकी
२९ जून- निमगाव केतकी ते इंदापूर
३० जून- इंदापूर ते सराटी
१ जुलै- सराटी ते अकलूज माने विद्यालय
२ जुलै- अकलूज माने विद्यालय ते बोरगाव
३ जुलै- बोरगाव ते पिराची कुरोली
४ जुलै- पिराची कुरोली ते वाखरी
५ जुलै- वाखरी ते पंढरपूर
6 जुलै- आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन
10 जुलै- परतीच्या प्रवासाची सुरुवात
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग
19 जून- आळंदीहून प्रस्थान
20 जून- आळंदी ते भवानीपेठ, पुणे
21 जून- पुण्यात विश्रांती
22 जून- पुणे ते सासवड
23 जून- सासवड येथे विश्रांती
24 जून- सासवड ते जेजुरी
25 जून- जेजुरी ते वाल्हे
26 जून- वाल्हे ते लोणंद
27 जून- लोणंद ते तरडगाव
28 जून- तरडगाव ते फलटण
29 जून- फलटण ते बरड
30 जून- बरड ते नातेपुते
1 जुलै- नातेपुते ते माळशिरस
2 जुलै- माळोशरस ते वेळापूर
13 जुलै- वेळापूर ते भंडिशेगाव
4 जुलै- भंडिशेंगाव ते वाखरी
5 जुलै- वाखरी ते पंढरपूर
6 जुलै- आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन
10 जुलै- गोपाळकाला आणि परतीच्या प्रवासाची सुरुवात
पालखी सोहळ्यात तीन गोल उभे आणि तीन गोल रिंगण
- गोल रिंगण : बेलवडी, इंदापूर, अकलूज
- मेंढ्यांचे रिंगण : काटेवाडी
- उभे रिंगण : माळीनगर (तोंडले-बोंडले), बाजीराव विहीर, वाखरी (पादुका आरती)
- पादुकांना नीरास्नान : सराटी
- क्षया तिथीमुळे आंथुर्णेचा मुक्काम रद्द
- दिंड्या : रथाच्या पुढे २७, मागे ३७० दिंड्या सहभागी