Shivbhoomi Tea

Shivbhoomi Tea Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivbhoomi Tea, Tea room, Shop No. 1, Shri Krushna Building, Near Mahadev Mandir, Pimple Saudagar, Pune.

जय शिवराय 🚩🚩🚩छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्...
19/02/2023

जय शिवराय 🚩🚩🚩
छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात.
शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा.
#शिवजयंती

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
18/02/2023

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩

आपणास व आपल्या परिवारास दिपावली च्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा....!!!💥💥✨⭐ही दिवाळी सर्वांना आनंदाची, सुख-समृद्धीची आणि ...
24/10/2022

आपणास व आपल्या परिवारास दिपावली च्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा....!!!💥💥✨⭐
ही दिवाळी सर्वांना आनंदाची, सुख-समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो ही शुभकामना🙏

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩
31/08/2022

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏
गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩

ज्या महान क्रांतिकारकांच्या व भारतीय सेनेच्या बलिदानामुळे आज आपण हा दिवस पाहत आहोत,त्यांना विनम्र अभिवादन🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳सर्वांन...
15/08/2022

ज्या महान क्रांतिकारकांच्या व भारतीय सेनेच्या बलिदानामुळे आज आपण हा दिवस पाहत आहोत,त्यांना विनम्र अभिवादन🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो 🙏
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳

अमृततुल्य, टी स्टॉल्स,कॅफे आणि रेस्टॉरंट्स साठी दमदार अमृततुल्य चहा मिक्स उपलब्ध...!!!चहा बनविण्यासाठी योग्य रेसिपी सांग...
28/06/2022

अमृततुल्य, टी स्टॉल्स,कॅफे आणि रेस्टॉरंट्स साठी
दमदार अमृततुल्य चहा मिक्स उपलब्ध...!!!
चहा बनविण्यासाठी योग्य रेसिपी सांगीतली जाईल...🙏

दमदार चहा साठी चहापत्ती सुध्दा दमदारच हवी...अमृततुल्य, टी स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्स साठी दर्जेदार चहापत्ती आणि अमृततुल्य च...
23/06/2022

दमदार चहा साठी चहापत्ती सुध्दा दमदारच हवी...
अमृततुल्य, टी स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्स साठी दर्जेदार चहापत्ती आणि अमृततुल्य चहा मिक्स उपलब्ध...!!!

अमृततुल्य, टी स्टॉल्स,कॅफे आणि रेस्टॉरंट्स साठी दमदार अमृततुल्य चहा मिक्स उपलब्ध...!!!सोबतच चहा बनविण्यासाठी योग्य रेसिप...
20/06/2022

अमृततुल्य, टी स्टॉल्स,कॅफे आणि रेस्टॉरंट्स साठी
दमदार अमृततुल्य चहा मिक्स उपलब्ध...!!!
सोबतच चहा बनविण्यासाठी योग्य रेसिपी सांगीतली जाईल.

अमृततुल्य मसाले, अमृततुल्य सेटअप तसेच चहा बनविण्याचे प्रशिक्षण यांसाठी एकच विश्वासार्ह नाव..." शिवभूमी "🚩
17/06/2022

अमृततुल्य मसाले, अमृततुल्य सेटअप तसेच चहा बनविण्याचे प्रशिक्षण यांसाठी एकच विश्वासार्ह नाव..." शिवभूमी "🚩

Address

Shop No. 1, Shri Krushna Building, Near Mahadev Mandir, Pimple Saudagar
Pune
411027

Telephone

+919028581113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivbhoomi Tea posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivbhoomi Tea:

Share

Category