22/05/2026
✨ “एक घास पुरेसा नाही… मस वडी पुन्हा मागवावीच लागते! 😋🔥”
आजच्या Special Menu मध्ये
गरमागरम, मसालेदार आणि अस्सल महाराष्ट्रीयन चवीची
मस वडी तुमची वाट पाहतेय ❤️
Crispy texture, झणझणीत taste आणि घरगुती स्वादाचा परफेक्ट संगम 🤌
📍फक्त Swami Sneh Dinning Hall मध्ये
आजच या आणि चवीचा आनंद घ्या 👇