Hotel Soham

Hotel Soham पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे ?

28/04/2024
20/07/2022

#आखाड_स्पेशल,
खास #अनलिमिटेड_थाळ्यांची झणझणीतमेजवानी
आता तुमची आखाड पार्टी बनवा सोहम स्पेशल झणझणीत थाळ्यांसोबत
खास #अनलिमिटेड ाळी, #चिकन_थाळी आणि #अंडा_थाळी,
मग कधी येताय #हॉटेल_सोहम मध्ये आखाड स्पेशल वर ताव मारायला😋
खास रसिक खवय्यांसाठी,
पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे बढकर एक पदार्थ फक्त #हॉटेलसोहम मध्ये.....
एकदा खाल तर परत याल अशी चव,
#आखाडपार्टी ची खरी मजा घ्यायची असेल तरं वाट कसली बघताय संपूर्ण फॅमिलीसह एकदा नक्की भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9657892741

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…येणा-या नवीन वर्षासाठीआपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!पाहूनच...
01/01/2022

नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे बढकर एक डिशेश फक्त #हॉटेलसोहम मध्ये.....
अधिक माहितीसाठी संपर्क: 9657892741

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…🎄नाताळच्या हार्दि...
25/12/2021

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Hotel Soham
More info: 9657892741

 Day Start with Yummy taste of Foodvisit nowHotel SohamMore info: 9657892741                                            ...
03/12/2021


Day Start with Yummy taste of Food

visit now
Hotel Soham
More info: 9657892741

हिवाळ्यात पावसाचा आनंद,हॉटेल सोहमच्या खास मटण थाळी सोबतपाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे बढकर एक डिशेश फक्त  #हॉटेलसो...
02/12/2021

हिवाळ्यात पावसाचा आनंद,
हॉटेल सोहमच्या खास मटण थाळी सोबत

पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे बढकर एक डिशेश फक्त #हॉटेलसोहम मध्ये.....
अधिक माहितीसाठी संपर्क: 9657892741

जागतिक एड्स दिन हा एचआयव्ही संसर्गाच्या प्रसारामुळे पसरलेल्या एड्स साथीच्या आजाराविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि या आजार...
01/12/2021

जागतिक एड्स दिन हा एचआयव्ही संसर्गाच्या प्रसारामुळे पसरलेल्या एड्स साथीच्या आजाराविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि या आजाराने मरण पावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. एड्स निर्मूलनासाठी प्रबोधन, जागृती आणि समुपदेशनाच्या माध्यमातून ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवूया!

भाटघर धरणाच्या विहंगम परिसरात आस्वाद घ्या हॉटेल सोहमच्या अस्सल गावरान चिकन आणि मटण थाळीचा... आता तुमच्या आवडीचे पदार्थ ख...
27/11/2021

भाटघर धरणाच्या विहंगम परिसरात आस्वाद घ्या हॉटेल सोहमच्या अस्सल गावरान चिकन आणि मटण थाळीचा...

आता तुमच्या आवडीचे पदार्थ खाण्याची प्रतीक्षा संपली,
या मंग #हॉटेल_सोहम मध्ये #झणझणीत चिकनवर ताव मारायला😋
खास रसिक खवय्यांसाठी,
पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे बढकर एक डिशेश फक्त #हॉटेलसोहम मध्ये.....
एकदा खाल तर परत याल अशी चव,
#मांसाहारी आणि #शाकाहारी जेवणाची खरा आस्वाद घ्यायचा असेल तरं वाट कसली बघताय संपूर्ण फॅमिलीसह एकदा नक्की भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9657892741

मुंबईमध्ये 26/11/2008 रोजी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस व जवानांना तसेच निष्पाप नागरिकांना भा...
26/11/2021

मुंबईमध्ये 26/11/2008 रोजी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस व जवानांना तसेच निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

25/11/2021

स्वादिष्ट जेवण म्हणलं कि आमचीच आठवण येते,
हॉटेल सोहम पुन्हा तुमच्या सेवेत.... ​
आता तुमच्या आवडीचे पदार्थ खाण्याची प्रतीक्षा संपली,
या मंग #हॉटेल_सोहम मध्ये #झणझणीत पदार्थांवर ताव मारायला😋
खास रसिक खवय्यांसाठी,
पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे बढकर एक डिशेश फक्त #हॉटेलसोहम मध्ये.....
एकदा खाल तर परत याल अशी चव,
#मांसाहारी आणि #शाकाहारी जेवणाची खरा आस्वाद घ्यायचा असेल तरं वाट कसली बघताय संपूर्ण फॅमिलीसह एकदा नक्की भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9657892741

पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अश्या एकसे ?

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या मंगल...
23/11/2021

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.

#अंगारकीचतुर्थी

Address

Pune
Pune

Opening Hours

Monday 9:30am - 11pm
Tuesday 9:30am - 11pm
Wednesday 9:30am - 11pm
Thursday 9:30am - 11pm
Friday 9:30am - 11pm
Saturday 9:30am - 11pm
Sunday 9:30am - 11pm

Telephone

+919657892741

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Soham posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category