Faral Ok

Faral Ok Diwali Special Sweets And Namkeen Available
Home Delivery Available In Pune and All Maharashtra. Faral Ok products are delivered all over Maharashtra.

Order will be taken after 70% Advance Payment at least.

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..परमपुज्य जी वंद्य या भारताला,नमस्कार त्या दिव्य गो देवतेला....
21/10/2022

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏

दिवाळी आली की ओठांवर सर्वात पहिलं नावं  येत ते  म्हणजे फराळ बरोबर कि नाही ..?? 😅😂 पण काही वेडे आहेत जे दिवाळी म्हंटले कि...
17/10/2022

दिवाळी आली की ओठांवर सर्वात पहिलं नावं येत ते म्हणजे फराळ बरोबर कि नाही ..??
😅😂 पण काही वेडे आहेत जे दिवाळी म्हंटले कि चॉकलेट म्हणतात 😅(कुछ मीठा हो जाये)

अहो आपली परंपरा आहे फराळची व नातेवाईकांना फराळाला बोलवायची
पण आपण पाश्चात्य देशात चालणाऱ्या परंपरा आपल्या म्हणतो आणि चांगल्या सणाचे रंग चॉकलेटी करून टाकतो पण दिवाळी म्हंटल की सर्वात पहिले फक्त आणि फक्त फराळच असावा 😍
फराळ जस की चिवडा ,लाडू ,करंजी ,चकली ,शंकरपाळया अजून खूप काही,
चला तर मग विशेष आकर्षण घेऊन आलोय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, अहो तर वाट कसली पाहताय,
आवड तुमची चव आमची दिवाळी करुया स्वच्छ आनंदाची...
चला लुटुया दिवाळीचा आनंद,
आमच्या फराळाच्या सोबतीने!!!🤩🤩

🌍http://wa.me/918983971320?text=FBFok
📞+91 89839 71320.

17/10/2022

आईच्या हाताने बनवलेला दिवाळी चा फराळ तुम्हाला संपुर्ण देशात घरपोच मिळेल.संपर्क क्रमांक- 8983971320(wtsapp or call).     ...
15/10/2022

आईच्या हाताने बनवलेला दिवाळी चा फराळ तुम्हाला संपुर्ण देशात घरपोच मिळेल.
संपर्क क्रमांक- 8983971320(wtsapp or call).

15/10/2022

Celebration म्हणजे चॉकलेट नसतं  आईच्या हातचा फराळ असतो आणि त्यालाच आपण दिवाळीचासण म्हणतो !! आईच्या हाताने बनवलेला दिवाळी...
15/10/2022

Celebration म्हणजे चॉकलेट नसतं
आईच्या हातचा फराळ असतो आणि त्यालाच आपण दिवाळीचासण म्हणतो !!
आईच्या हाताने बनवलेला दिवाळी चा फराळ तुम्हाला संपुर्ण देशात घरपोच मिळेल.
संपर्क क्रमांक- 8983971320


😋

Salted shev
13/10/2022

Salted shev

Farsan
13/10/2022

Farsan

Lasun shev
12/10/2022

Lasun shev

Delicious chakli
12/10/2022

Delicious chakli

12/10/2022
 #पातळ पोहे चिवडा
12/10/2022

#पातळ पोहे चिवडा

Address

Sinhgad Road
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Faral Ok posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share