18/08/2026
वायके वडापाव... खाता का नेता.🤤🔥
कात्रजकरांनो, तुमच्या आवडत्या 'वायके वडेवाले' नवीन रुपात तुमच्या भेटीस येत आहे.
आजच सायंकाळी ५ वाजता उद्घाटनाच्या सोहळ्याला नक्की उपस्थित राहा.
📅 दिनांक: मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ५.०० ते ७.००
📍 पत्ता: श्री स्वामी समर्थ, हाऊस नं. ९१ २, शॉप नं. २, शेळके बिल्डिंग, कात्रज, पुणे - ४११ ०४६
नक्की या आणि गरमागरम वडापावचा आस्वाद घ्या. 😋📍