Manasi's kitchen

Manasi's kitchen पारंपरिक खाद्यसंस्कृती बनवून देणे

07/08/2025
*परशुराम व्यापारी समूह* Chapter : City *व्यावसायिक मीटिंग* 7️⃣ *एप्रिल* 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ *व्यावसायिक मीटिंग कन्फर्मेशन फॉर्म...
06/04/2025

*परशुराम व्यापारी समूह*
Chapter : City

*व्यावसायिक मीटिंग*

7️⃣ *एप्रिल* 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

*व्यावसायिक मीटिंग कन्फर्मेशन फॉर्म*

कृपया खालील गुगल फॉर्म भरून सदर व्यावसायिक मीटिंगसाठी आपले कन्फर्मेशन द्यावे. ही विनंती.

https://forms.gle/cRNabP7YaLRB9Mmo7

*मिटिंग लोकेशन*
https://maps.app.goo.gl/uXV3iVZjrpHz2T9o8

📃 दिनांक - 07 एप्रिल 2025

🕓 वेळ - सकाळी 8 ते 10 वा.

💰Meeting शुल्क - 150/-

📍ठिकाण - नारद मंदिर, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे - 30

मीटिंग नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क,

सौ.संध्या भाटवडेकर
+91 8208792948

सौ. माया पारुंडेकर
+91 98903 66198

*अवघे अवघे या! आपला व्यापार वाढवायला या!*

With Ashish Phatak – I just got recognised as one of their top fans! 🎉
25/01/2025

With Ashish Phatak – I just got recognised as one of their top fans! 🎉

With Ashish Phatak – I just made it onto their weekly engagement list by being one of their top engagers! 🎉
10/06/2024

With Ashish Phatak – I just made it onto their weekly engagement list by being one of their top engagers! 🎉

07/02/2024
19/07/2023

असे कधीच होणार नाही का की त्याने स्वतः...
तुझी खूप आठवण आली असे म्हणाव!
एक फोन केला त्यासाठी हे आवर्जून सांगावे.

छान जगतोय,
मनासारखे वागतोय,
पण वाटत कोणीतरी प्रेमाचे असाव..!

कितीही फिरलो दिवसभर तरी दमल्यावर एक स्माइल पहाव अणि फिदा होऊन थकावट दूर पळुन जाईल असे काहीस व्हाव...!

वाटेवर लागले डोळे.. गच्च भरून तिने हलकेच कुशीत ओढून घ्यावे.

सारे सोडून, सारे विसरून गोड लाडवा सारख ओठात विरघळून जाव...!

Address

Manikbag Sinhagad Road
Pune
411051

Telephone

+919158897462

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manasi's kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manasi's kitchen:

Share