22/04/2023
जीवनदीप जाई उजळूनी,
सुख समृद्धी लाभ जीवनी,
भक्ती प्रेमरस ओथंबूनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी...!!!
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो, अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
#अक्षयतृतीया #अक्षयतृतीया2023