Dakkhan Wada

Dakkhan Wada The Restaurant with authenticate Maharashtrain Food for family and ancient maharashtrian wada look and experience

तुमच्या खुमासदार गप्पांचा, क्रिस्पी साथीदार....चिकन लॉलीपॉप
20/04/2023

तुमच्या खुमासदार गप्पांचा, क्रिस्पी साथीदार....
चिकन लॉलीपॉप

चटपटीत, स्वादिष्ट आणि खुमासदार !उत्तम दर्जाच्या पदार्थानी तयार केलेला, संपूर्ण कुटुंबाच्या पसंतीची सर्वात फेव्हरेट,डिश म...
12/04/2023

चटपटीत, स्वादिष्ट आणि खुमासदार !
उत्तम दर्जाच्या पदार्थानी तयार केलेला, संपूर्ण कुटुंबाच्या पसंतीची सर्वात फेव्हरेट,डिश म्हणजे दख्खन वाड्याची स्पेशल पनीर चटपटा !!

तर केव्हा येताय ? दख्खन वाड्याला ?
अनुभव मराठमोळी चव आणि साज, फक्त दख्खन वाड्यात !!!

अधिक माहिती करिता - 080073 12424

"चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा…साखरेची गाठी आणिकडुलिंबाचा तुरा…मंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण,स्नेहाने साजरा करा पाडव्...
22/03/2023

"चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !"

16/03/2023

उन्हाळा आलाय आणि त्याच सोबत आला आहे आंब्याचा ऋतू ! आपलं, नवीन वर्ष सुद्धा सुरु होतंय आणि याच निमित्ताने आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणत आहोत, मायेनं तयार केलेली, रसरशीत आंब्यांच्या रसाने तयार केलेली आमरस थाळी ! अस्सल मराठमोळी आमरस थाळी खायला आजच या, तुमच्या आवडत्या दख्खन वाड्याला !
कुटुंबासोबत आलात तर मिळवा १०% सूट !

तुमचा टेबल बुक करण्यासाठी - 080073 12424





The Restaurant with authenticate Maharashtrain Food for family and ancient maharashtrian wada look and experience

नमस्कार ! शिवजयंतीचे औचित्य साधून, दख्खन वाडा या महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या हॉटेल ने पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन...
10/03/2023

नमस्कार !
शिवजयंतीचे औचित्य साधून, दख्खन वाडा या महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या हॉटेल ने पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते व या स्पर्धेत अश्विनीताई चोरमले विजेत्या म्हणून घोषित करण्यात येत आहेत, तर त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!! येत्या रविवारी अर्थात दिनांक १२ मार्च रोजी, दख्खन वाडा येथे स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तरी सर्वांनी उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी !!!
chormale.12

प्रत्येकाच्या आयुष्यातील वाईटाचा होईल नाश, येईल सुखाची लाट; होळीच्या द्या अशा खास शुभेच्छा!                             ...
06/03/2023

प्रत्येकाच्या आयुष्यातील वाईटाचा होईल नाश, येईल सुखाची लाट; होळीच्या द्या अशा खास शुभेच्छा!

02/03/2023

खव्वईयाच्या जिभेवर, मराठी चव रेंगाळली पाहिजे आणि हे चव जर आणायची असेल तर मराठी मसाल्याची, मराठी भाज्यांची पारख असली पाहिजे ! 🚩

याच सगळ्या गोष्टींचा संगम म्हणजे, आपल्या दख्खन वाड्याची, स्पेशल व्हेज थाळी.

व्हेज काळा मसाला, भरलं वांगं, वरण त्यावर तुपाची धार, गरम गरम भाकरी, कांदा-लिंबू आणि आमची दख्खन वाडा स्पेशल आपुलकी, या थाळीच्या चवीला अजून द्विगुणित करते...

वाट काय पाहताय ? आपली मराठमोळी आपुलकी अनुभवायला, भव्य अश्या दख्खन वाड्यात !🚩

तुमचा टेबल बुक करण्यासाठी या नंबर वर कॉल करा : 📞 ०८००७३ १२४२४

dakkhanwada

The Restaurant with authenticate Maharashtrain Food for family and ancient maharashtrian wada look and experience

Address

Near Rajlaxmi Mangal Karyalay, Borkarwasti
Pune
412201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dakkhan Wada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dakkhan Wada:

Share

Category