Shreemant Wadapav

Shreemant Wadapav We are known for our Quality and Taste that's the reason we say "चवीची श्रीमं?

         #श्रीमंतवडापाव
04/11/2021

#श्रीमंतवडापाव

 #श्रीमंतवडापाव    #दसरा
15/10/2021

#श्रीमंतवडापाव #दसरा

 #शारदीय  #नवरात्र  #उत्सवा च्या तुम्हास व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा....!आई जगदंबेची अखंड कृपा आपल्या सगळ्यांवर ...
07/10/2021

#शारदीय #नवरात्र #उत्सवा च्या तुम्हास व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा....!

आई जगदंबेची अखंड कृपा आपल्या सगळ्यांवर राहो , सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी "आई #जगदंबेच्या चरणी" प्रार्थना ..! 🙏🏻
#शारदीय #श्रीमंतवडापाव #जगदंब

 #बैलपोळा  #शेतकरी  #बळीराजा  #श्रीमंतवडापाव
06/10/2021

#बैलपोळा #शेतकरी #बळीराजा #श्रीमंतवडापाव

24/09/2021

Cleans food preparation areas as per the requirements.

Prepares foods to the specifications of the customer

Prepares food at time of arrival of guests

Makes adjustments to food items to accommodate guests with allergies.

Acts as liaison to front-of-house employees to ensure proper food service temperature

Seasons food according to recipes

Orders ingredients and spices as needed

Operates various kitchen appliances.

Portions, arranges, and garnishes food based on client preference

Devises new recipes

Estimates expected food consumption and organises preparation

Orders new menu items for specials or cheap deals

Meets with customers to ensure a great food experience

Prepares any necessary sauces or accompaniments before service begins

Stays open until the last customer leaves

Offers a creative menu to compete with other fast food restaurants

Cleans up after business hours

Communicates with owner about how to improve meal service.

🙏 "श्री गणेशोत्सवाच्या"🙏 तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. सगळ्या चिंत...
10/09/2021

🙏 "श्री गणेशोत्सवाच्या"🙏 तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!

विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. सगळ्या चिंता, दु:ख, कोरोना विषाणु, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..!

🌺 #मंगलमुर्ती मोरया..🌺
🌺 #गणपती गणपती बाप्पा मोरया🌺

#गणपती #श्रीमंतवडापाव

आज जागतिक वडापाव दिवस (World Vadapav Day). आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापावची चव चाखली होती आणि मुंबईत (Mumbai) सु...
23/08/2021

आज जागतिक वडापाव दिवस (World Vadapav Day). आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापावची चव चाखली होती आणि मुंबईत (Mumbai) सुरु झालेलं हे स्ट्रीट फूड पाहता पाहता संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी वडापावची चव चाखली आहे. वडापाव न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आहे. परंतु, वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली? तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया... (World Vada Pav Day

वडपावचा जन्म 1966 चा. दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर वडापाव पहिल्यांदा बनला, असे मानले जाते. त्याचदरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून पावासोबत खाल्यास अधिक स्वादिष्ट लागतो हे लक्षात आल्याने वडापावची सुरुवात झाली आणि वडापावची इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा मुंबईला लाभली. मुंबईच्या खाद्यसंसकृतीचा तो एक भाग बनला.

गरीबांनाही परवडेल अशा दरात वडापाव मिळत असल्याने तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि त्याची ख्याती सर्वदूर पसरली. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत अगदी 10 पैसे इतकी होती.

मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली. 1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्य गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली.

#श्रीमंतवडापाव #मुंबई

नाते बहिण-भावाचेप्रेम आणि विश्वासाचे जपून ठेवूयात हे बंध रेशमाचे... #रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!  #रक्षाबंधन  #श्री...
22/08/2021

नाते बहिण-भावाचे
प्रेम आणि विश्वासाचे जपून ठेवूयात हे बंध रेशमाचे...
#रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#रक्षाबंधन #श्रीमंतवडापाव

     #श्रीमंतवडापाव
21/08/2021

#श्रीमंतवडापाव

           #श्रीमंतवडापाव   ❤
18/08/2021

#श्रीमंतवडापाव ❤

15/08/2021

Address

19, Wakadewadi, Pune-Mumbai Road
Pune
411003

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+918956604412

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreemant Wadapav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shreemant Wadapav:

Share