Cafe Maska Pav

Cafe Maska Pav "We have opened "CLOUD KITCHEN" at Purna Nagar, chikhali Pradhikaran, Chinchwad.

रॉयल दिवाळी मेळा आणि कॅफे मस्का पाव यांचं ३ वर्षांचं अतुट नातं.सर्वांना आग्रहाचं निमंत्रण, दिवाळीसाठी भरपुर खरेदी आणि कॅ...
19/10/2024

रॉयल दिवाळी मेळा आणि कॅफे मस्का पाव यांचं ३ वर्षांचं अतुट नातं.
सर्वांना आग्रहाचं निमंत्रण, दिवाळीसाठी भरपुर खरेदी आणि कॅफे मस्का पावची बन मस्का चहा आणि yammy sandwiches.

09/11/2023
      9225601877मस्का पाव.  खवय्यांची पसंती, जिभ आणि पोटाची तृप्तता. मस्कापाव म्हणजेच "चव खिसा, आणि दर्जा यांचा उदरम् भर...
11/01/2022




9225601877

मस्का पाव.

खवय्यांची पसंती, जिभ आणि पोटाची तृप्तता.


मस्कापाव म्हणजेच "चव खिसा, आणि दर्जा यांचा उदरम् भरणम् योग परफेक्टली आमच्याकडेच जुळतो." बस इतकच.....

कॕफे ओनर वंदना मिलिंद दांडेकर.
कॕफे अॕड्रेस
कॕफे मस्का पाव.
शाॕप नं ४ गणेश एनक्लेव,
सि.एम.एस. केरला भवन समोर,
इंडियन बँकेच्या खाली.
अकुर्डि स्टेशन रोड. अकुर्डि.

9225601877/ 8329005180

cafe timing 10 am to 9 pm.
monday close

Cafe Maska Pav
092256 01877

कोरोना नंतर परत कॕफे सुरू करताना मनात सारख येत होत की आपले आधीचे ग्राहक आपल्याकडे परतील का?   विश्वास दाखवतील का आपल्याव...
25/01/2021

कोरोना नंतर परत कॕफे सुरू करताना मनात सारख येत होत की आपले आधीचे ग्राहक आपल्याकडे परतील का? विश्वास दाखवतील का आपल्यावर.
पण हा आणि असे लाईक डिसलाईक वाॕलवरचे रिल्पाय बघितले की आपण योग्य मार्गावर आहोत हे जाणवून जात. उत्तम चव, दर्जा स्वच्छता ह्यात सातत्य राखल की ग्राहक साथ देतातच हा विश्वास परत एकदा खरा ठरला.
उद्या सुट्टीचा दिवस. मग काय येताय ना मस्कापावमध्ये, बनमस्का, सँडविचेसचा आनंद घ्यायला....... मस्का पाव. बस इतकच....

कॕफे ओनर वंदना मिलिंद दांडेकर.
कॕफे अॕड्रेस
कॕफे मस्का पाव.
शाॕप नं ४ गणेश एनक्लेव,
सि.एम.एस. केरला भवन समोर,
इंडियन बँकेच्या खाली.
अकुर्डि स्टेशन रोड. अकुर्डि.

9225691877..

  कॕफे मस्कापाव.  काय खायचा तिथे जाऊन? बन मस्का! तो तर खायचाच कारण नाव सार्थ करायला हव न कॕफे मस्कापाव हे. पण कॕफे मस्का...
25/12/2020



कॕफे मस्कापाव. काय खायचा तिथे जाऊन? बन मस्का! तो तर खायचाच कारण नाव सार्थ करायला हव न कॕफे मस्कापाव हे. पण कॕफे मस्का पावची सँडविचेस ट्राय केली आहेत का तुम्ही? नसतील केली तर नक्की खाऊन बघा, अगदी झणझणीत चवीच मस्त अस सँडविच आणि त्याचे प्रकार खाऊन खवळलेली जीभ तुम्हाला अजून एक सँडविच आॕर्डर करायाला भाग पाडेलच.
मस्का पाव मधली आॕम्लेटही वेगळ आणि यम्मी असत. खास करून इटालियन आॕम्लेट आणि बनआॕम्लेट ट्राय कराच.
मॕगीचे विविध प्रकार, फ्राईज, चहाचे सुद्धा प्रकार आहेतच, काॕफी, कोल्डकाॕफी, आणि अॕक्वा स्पॕलेश आहेतच की.
थोडक्यात काय तर मस्का पाव मध्ये जिभ खवळायला भरपूर व्हरायटी आहे. मग कधी येताय मस्का पावला भेट द्यायला. तुमची साथ हीच आमच्या प्रगतीची वाट.......

कॕफे ओनर वंदना मिलिंद दांडेकर.
कॕफे अॕड्रेस
कॕफे मस्का पाव.
शाॕप नं ४ गणेश एनक्लेव,
सि.एम.एस. केरला भवन समोर,
इंडियन बँकेच्या खाली.
अकुर्डि स्टेशन रोड. अकुर्डि.

9225601877/8411002519

बन मस्का खर बघायला गेल तर एक फेमस असा आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली चव असा एक टिपीकल पदार्थ.  आम्हि ज्यावेळी कॕफे मस्कापा...
20/12/2020

बन मस्का खर बघायला गेल तर एक फेमस असा आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली चव असा एक टिपीकल पदार्थ. आम्हि ज्यावेळी कॕफे मस्कापाव सुरू केला त्यावेळी नावाप्रमाणेच मस्कपाव म्हणजेच बनमस्का हा पदार्थ मेन असणार हे डिसाईड होत पण आम्हाला तो तसाच टिपीकल न ठेवता त्यात काहीतरी नवीन अशी चव लोकांना द्यायची होती.
मग आम्ही तो ग्रिल करून द्यायला सुरवात केली. वर्षानुवर्षे एकदम मोठ्या आकाराचा बन बघण्याची सवय असलेल्या लोकांना ग्रिल बनमस्का बघून जरा आश्चर्य वाटायच. पण मग नंतर त्याची ती बटरी अशी चव आणि दोन बन इतकी क्वाटींटी हे लोकांच आकर्षण ठरल. एक बनमस्का आणि चहा मध्ये पोट भरतय अश्या प्रतिक्रिया आम्हाला आमचे ग्राहक द्यायला लागले. आणि आमचा वेगळ्या चवीचा प्रयत्न यशस्वी होतोय हे बघून आम्हि पुढचे प्रयत्न केले.
मग आणली ती बन मस्का मध्ये व्हरायटी. जस की चिजबनमस्का, गार्लिक बनमस्का, अंडा बनमस्का, भुर्जी बन, आणि आता नव्याने सुरू केलेला आॕम्लेट बनमस्का.... बन मस्का फॕन असलेल्यांनी आणि नसलेल्यांनी पण एकदा कॕफे मस्कापावचा बनमस्का खाऊन बघा तुम्हि नक्कीच फॕन व्हाल बन मस्काचे......

कॕफे ओनर वंदना मिलिंद दांडेकर.

कॕफे अॕड्रेस
कॕफे मस्का पाव.
शाॕप नं ४ गणेश एनक्लेव,
सि.एम.एस. केरला भवन समोर,
इंडियन बँकेच्या खाली.
अकुर्डि स्टेशन रोड. अकुर्डि.

परत एकदा सुरवात.कॕफे मस्का पाव आपल्यासाठि परत एकदा घेऊन आला आहे चव बन मस्काची, चव सँडविचची. आता तुम्हाला पडणाऱ्या प्रश्न...
10/07/2020

परत एकदा सुरवात.
कॕफे मस्का पाव आपल्यासाठि परत एकदा घेऊन आला आहे चव बन मस्काची, चव सँडविचची.
आता तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांच उत्तर देते की हाईजीनच काय. तर काळजी करू नका. आपल्या मस्कापाव मध्ये सगळी किचन प्रिप्रेशन हि स्वतः co owner म्हणजेच Mr. Milind Dandekar हेच करत असल्याने हाईजिनची काळजी सर्वप्रकाराने घेतली जातेय. सर्विस कांऊटरवर मी स्वतः असल्याने पार्सस देतानाच हाईजीन ही पाळलच जातय. थोडक्यात दुसर कोणीहि ह्यात involved नसल्याने सॕनेटायझेशन आणि हाईजिन हे असेलच.

सध्या तरी पार्सल सेवेलाच परवानगी असल्याने ९ ते ५ ह्या वेळेत तुम्हि स्वतः येऊन पार्सल नेऊ शकता. किंवा स्विगी, झोमॕटो हे पर्यायहि ऊपलब्ध आहेतच.
आता ह्या कठीण काळातून व्यवसाय सावरयाला एका उद्योजिकेला म्हणजेच मला हवीय तुमची साथ. तुमच्या कॕफेला भेट देण्याच्या स्वरूपात.
चव, क्वालेटी आणि पोटभर खायला घालण हेच आहे कॕफे मस्कापावच वैशिष्ट्य.
चला परत एकदा सुरवात करूया तुमच्या सगळ्यांच्या साथीने. बस इतकच.....

कॕफे ओनर वंदना मिलिंद प्रचल......

कॕफेचा पत्ता.
Cafe Maska Pav
No 4 Ganesh , Akurdi railway station,Akurdi S.o, Akurdi S.o, Pune, Maharashtra, 411035
9225601877

Address

A/2, Shree Krishna Arcade, Chikhali Pradhikaran, Purna Nagar, Chinchwad
Pune
411019

Opening Hours

Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9:30pm
Sunday 10am - 9:30pm

Telephone

+919225601877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cafe Maska Pav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cafe Maska Pav:

Share

Category