22/02/2021
एकदा "हॉटेल ला" भेट दया....
तुमची निराशा होनार नाही... एवढे मात्र नक्की...
मटण, चिकन, इ. खाण्यासाठी उत्तम पर्याय...तुम्ही ऑर्डर केलेले सर्व पदार्थ ताजे व स्वच्छता राखून घरगुती पद्धतीने बनविले जातात...