Saneldliwala

Saneldliwala Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saneldliwala, Restaurant, 411001, Pune.

Happy Holi To All My FriendsFrom: Sane Idli Center
17/03/2022

Happy Holi To All My Friends

From: Sane Idli Center

04/09/2021

नाविन्याचा ध्यास घेतलेले अन अन्नपूर्णा देवी ने भरभरून आशीर्वाद दिलेले
“साने इडली सेंटर”
अस ,म्हणतात की काही लोकांच्या अंगी नाना कला असतात, देव प्रत्येक च माणसाच्या अंगात एक दैविक शक्ति भरून पाठवतो ,आपल्या अंगातली ती शक्ति ज्या क्षणी माणूस ओळखतो , तोच त्याचा सुदिन असतो , आणि अशा या सुदिनांच्या जमान्यात जर माणूस आपल्या अंगच्या कलेने लोकांना परिपूर्ण तृप्ततेचा आनंद देत असेल तर , तर निश्चितच भाग्य त्याला मानाचा टिळा लावण्यासाठी नेहमीच सज्ज असतो .
आमोद साने या तरुणाच्या बाबतीत ही हे असेच काहीसे झाले आहे , त्याच्या अंगच्या पाक कौशल्यामुळे तो सतत नाविन्याचा शोध घेत असतो , तो त्याचा ध्यास आहे , आपल्या काकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असलेला आमोद एक दिवस इडली सारखा पदार्थ बनवून तो दुसर्‍याला मायेने खिलवून एका निराळ्याच जादुई शक्तीची अनुभूति मिळवतो , ही अनुभूति इडली खाणार्‍याच्या पोटातून थेट हृदयात प्रवेश करत असल्याने च साने इडली सेंटर आणि आमोद साने हे नाव आस्वादकांच्या हृदयात आपले ध्रुवस्थान मिळवते . जिथवून कोणी ही ते स्थान हलवूच शकत नाही .
इडली बरोबर मिळणारी ती चटणी आणि सांबार आपल्या गंध आणि चव माधुर्‍याने आपल्या जीवनात एक निराळाच आशादायी रस निर्माण करते . आणि त्यावेळी आपण तृप्ततेचा ढेकर देत आमोद ला पुढची ऑर्डर आपण हसत हसत देऊन ही टाकतो . खरच आमोद ची ही कला खरच वाखाणण्यासारखी निश्चित च आहे .
काळ वेळ आणि कशा कशाची ही तमा न बाळगता आमोद ही इडली आपल्याला देण्यासाठी आणि समाधानाचे हास्य समोरच्याच्या चेहेर्‍यावर आणण्यासाठी कायम च सज्ज असतो .
त्यात ही नाविन्य कसे राखता येईल याचा ही पक्का विचार तो करत असतोच .
त्याच्या इडली चे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याला जास्ती जाहिरात करण्याची गरज च पडत नाही त्याच्या इडली चे आस्वादक च स्वताहून दुसर्‍याला या इडली चा मनमुराद आस्वाद घेण्याचे सुचवतात आणि उत्स्फूर्त पणे या चविष्ट इडली चा आस्वाद ही घेतात .
मी सुद्धा एकदा अशीच ही सान्यांची ही इडली मागवली ,आणि ही इडली खाताना एक विलक्षण आनंद अनुभवला , म्हणजे दुख्ख , तणाव हे सगळे विसरून एका वेगळ्याच आनंदी जगात मी त्या वेळी प्रवेश केला .
हे नुसते अन्न नसून हा एक अनुभव आहे आणि तो प्रत्येकाने घ्यायलाच हवा असाच आहे , आणि एकदा या अनुभवाची आपण चव चाखलीत “ की ये दिल मांगे मोर”
आमोद साने यांना या अप्रतिम इडली बद्दल धन्यवाद हा शब्द खूप छोटा पडतोय पण तरी ही मनातल्या भावना ओतून धन्यवाद द्यावेसे वाटतात
आणि
आमोद साने के हांत से इडली नहीं खाई तो क्या किया इस संसार मे आँके
यही असली बहार है
इसके बिना खाना बेकार है !

धन्यवाद

लेखक : हर्षल आल्पे

आमोद साने : मोबाइल 7666746082

🌸धायरी मध्ये घरगुती पद्धतीने बनवलेल्या मऊ लुसलुशीत इडली आणि खमंग चटणी साठी आजच ऑर्डर द्या. आतापर्यंत *3800* इडल्या चा टप...
04/09/2021

🌸धायरी मध्ये घरगुती पद्धतीने बनवलेल्या मऊ लुसलुशीत इडली आणि खमंग चटणी साठी आजच ऑर्डर द्या.
आतापर्यंत *3800* इडल्या चा टप्पा आपल्या सहकार्याने, विश्वासामुळे व आमच्या उत्कृष्ट चवीने😋 यशस्वीपणे पार करता आला, त्याबद्दल मी आपला ॠणी आहे.🌸

मग वाट कसली बघताय....
आजच संपर्क करा- श्री.आमोद साने :
7666746082

● शेकडा दर --
* इडली चटणी 700/-
* इडली चटणी आणि सांबार 1100 /-
(कमीतकमी 50 इडल्या शेकडा भावाने मिळतील.)

● प्लेट दर :
* इडली चटणी 25/-
* इडली सांबार 30/-
(कमीतकमी 20 प्लेटची [40 इडल्या]ऑर्डर स्वीकारली जाईल.)

फ्री घरपोच सेवा फक्त
धायरी पासून 5 कि.मी. अंतरावर..

*"श्री गणेशाय नम:"**आता बाप्पासाठी प्रसाद अन तोही घरपोच*आराध्य दैवेत श्री गजाननाच्या प्रसादासाठी *"श्री प्रसाद चे काजू म...
27/08/2021

*"श्री गणेशाय नम:"*

*आता बाप्पासाठी प्रसाद अन तोही घरपोच*

आराध्य दैवेत श्री गजाननाच्या प्रसादासाठी *"श्री प्रसाद चे काजू मोदक"* विक्री साठी उपलब्ध...

*उत्तम गुणवत्ता*
*विना मावा*
*हापूस आंबा रसयुक्त*
*काजू पासून तयार केलेले*

*२१* मोदकांचा एक बॉक्स
*८* ग्रॅम चा एक मोदक

किंमत फक्त..
*काजू मोदक १६० रू.*
*काजू आंबा १८० रू.*
*काजु कंद १८० रू.*

*आपली ऑर्डर आजच बुक करा..वेध श्रींच्या आगमनाचे, तयारी उत्सवाची..१५ दिवस बाकी.. गणपती बाप्पा मोरया.. 🙏*

संपर्क - 7666746082

22/08/2021

Happy Raksha Bandhan to all my sisters💐💐

🌸धायरी मध्ये घरगुती पद्धतीने बनवलेल्या मऊ लुसलुशीत इडली आणि खमंग चटणी साठी आजच ऑर्डर द्या. आतापर्यंत *3200* इडल्या चा टप...
05/08/2021

🌸धायरी मध्ये घरगुती पद्धतीने बनवलेल्या मऊ लुसलुशीत इडली आणि खमंग चटणी साठी आजच ऑर्डर द्या.
आतापर्यंत *3200* इडल्या चा टप्पा आपल्या सहकार्याने, विश्वासामुळे व आमच्या उत्कृष्ट चवीने😋 यशस्वीपणे पार करता आला, त्याबद्दल मी आपला ॠणी आहे.🌸

मग वाट कसली बघताय....
आजच संपर्क करा- श्री.आमोद साने :
7666746082

● शेकडा दर --
* इडली चटणी 700/-
* इडली चटणी आणि सांबार 1100 /-
(कमीतकमी 50 इडल्या शेकडा भावाने मिळतील.)

● प्लेट दर :
* इडली चटणी 25/-
* इडली सांबार 30/-
(कमीतकमी 20 प्लेटची [40 इडल्या]ऑर्डर स्वीकारली जाईल.)

फ्री घरपोच सेवा फक्त
धायरी पासून 5 कि.मी. अंतरावर..

Happy Friendship Day to all my friends🙏
01/08/2021

Happy Friendship Day to all my friends🙏

20/07/2021

Hello everyone please follow @ Sane_Idli_Centre to know more.

20/07/2021

Hello everyone stay tuned to get updated posts from Sane_Idli_Centre

Address

411001
Pune
411001

Telephone

+917666746082

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saneldliwala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category