25/06/2026
25 जून 2016 ला सुरू झालेल्या रुचिरांगणला आज १० वर्षे पूर्ण होत आहेत. सचोटीने व्यवसाय करत वैविध्यपूर्ण आणि चांगलं अन्न खाऊ घालणं हेच आमचे ध्येय आहे. सुरुवातीपासूनच चांगल्या लोकांची भरभरून साथ मिळाली त्यामुळेच आम्ही ही वाटचाल करू शकलो. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने पुढेही अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहील याची खात्री आहे. रुचिरांगणच्या सर्व ग्राहकांना, हितचिंतकांना मनापासून धन्यवाद 🙏