Hotel Patil Wada

Hotel Patil Wada Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Patil Wada, Restaurant, Pune.

अस्सल  #बोकडाचे मटन मिळेल...🦌✌️ #पत्ता - हाॅटेल पाटील वाडा, देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी #मोबाईल - 9823211420/88...
15/04/2022

अस्सल #बोकडाचे मटन मिळेल...🦌✌️

#पत्ता - हाॅटेल पाटील वाडा, देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी

#मोबाईल - 9823211420/8830863636

 #हाॕटेल_पाटीलवाडा_व्हेज_आणि_नाॅनव्हेज ❣️❣️ #पत्ता- देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी                                ...
12/04/2022

#हाॕटेल_पाटीलवाडा_व्हेज_आणि_नाॅनव्हेज ❣️❣️

#पत्ता- देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी

निसर्गरम्य आणि फ्रेश वातावरणात जेवायची मजाच काही वेगळी आहे..!!तर मग वाट काय बघताय, आजच भेट द्या हाॅटेल पाटीलवाड्याला...!...
03/04/2022

निसर्गरम्य आणि फ्रेश वातावरणात जेवायची मजाच काही वेगळी आहे..!!
तर मग वाट काय बघताय, आजच भेट द्या हाॅटेल पाटीलवाड्याला...!!🎉❣️

#पत्ता - देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी

नूतन वर्ष आणि गुढीपाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!!💐💐हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद...
02/04/2022

नूतन वर्ष आणि गुढीपाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!!💐💐
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!
🚩🚩🙏🙏

27/03/2022

-- पाटील वाडा गावरान स्पेशल चिकन जम्बो थाळी...!!
-- चार लोक आरामशीर जेवतील अशी थाळी..!!
#मेन्यू - रस्सा हंडी, सुप हंडी, चिकन फ्राय, चिकन आळणी, सुकट, अंडा बाॅईल, मच्छी फ्राय, ताक, बिर्याणी राईस/ इंद्रायणी राईस..🐓🦌

-- एकवेळ अवश्य भेट द्या

#पत्ता - देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी
मो - 9823211420/ 8830863636

25/03/2022

आमच्या कडे वाढदिवसाच्या, लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या पार्ट्या आॕर्डरप्रमाणे स्विकारल्या जातील..!!

#पत्ता - देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी

#संपर्क- 9823211420/8830863636

लवकरच घेऊन येत आहोत, स्पेशल पाटील वाडा जाम्बो मटन थाळी चार ते पाच लोक आरामशीर जेवतील अशी थाळी..!! फक्त 1600 रुपये मध्ये....
23/03/2022

लवकरच घेऊन येत आहोत, स्पेशल पाटील वाडा जाम्बो मटन थाळी चार ते पाच लोक आरामशीर जेवतील अशी थाळी..!!

फक्त 1600 रुपये मध्ये.. तर मग वाट काय बघताय आजच भेट द्या हाॅटेल पाटीलवाड्याला..!!🐓🦌

#पत्ता - देहू आळंदी रोड, CNG पंप शेजारी, मोशी
#संपर्क - 9823211420/ 8830863636

स्पेशल पाटील वाडा गावरान चिकन थाळी...🐓🐓
12/03/2022

स्पेशल पाटील वाडा गावरान चिकन थाळी...🐓🐓

प्रत्येक कस्टमर क्वालिटीच्या बाबतीत खूष होऊन जातय याचा सर्वात मोठा आनंद आहे..😊मोशी, चाकण, आळंदी, देहू करांच्या उदंड प्रत...
07/03/2022

प्रत्येक कस्टमर क्वालिटीच्या बाबतीत खूष होऊन जातय याचा सर्वात मोठा आनंद आहे..😊
मोशी, चाकण, आळंदी, देहू करांच्या उदंड प्रतिसाद बद्दल आभारी आहोत..🙏

04/03/2022

स्पेशल पाटील वाडा गावरान चिकन थाळी...

हाॅटेल पाटील वाडा फॅमिली रेस्टॉरंट, मोशी  #मेन्यु_कार्ड...
28/02/2022

हाॅटेल पाटील वाडा फॅमिली रेस्टॉरंट, मोशी

#मेन्यु_कार्ड...

हाॅटेल पाटील वाडा फॅमिली रेस्टॉरंट, मोशी... एकवेळ अवश्य भेट द्या..टिप- पार्टीच्या आॕर्डर स्विकारल्या जातील...
27/02/2022

हाॅटेल पाटील वाडा फॅमिली रेस्टॉरंट, मोशी... एकवेळ अवश्य भेट द्या..

टिप- पार्टीच्या आॕर्डर स्विकारल्या जातील...

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Patil Wada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category