Harsh Foods

Harsh Foods We provides packaged foods, Frozon foods, Party orders, Tiffin service at Sinhgad Road, Dhayari, Pun

Home made Diwali Faral available.Bookings Open...Contact: 9822047556 / 9588683469
05/11/2020

Home made Diwali Faral available.
Bookings Open...
Contact: 9822047556 / 9588683469

Bookings Open...
30/10/2020

Bookings Open...

‼या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता‼        ‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼
17/10/2020

‼या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता‼
‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼

17/10/2020

नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात.
🌸🥀🌸
नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात. अनेक जणांचा निर्जळी उपवास असतो तर अनेक जण उपवासाचे पदार्थ खाऊन नऊ दिवसांचा उपवास करतात. प्रत्येकाचे नवरात्रीच्या उपवासांचे नियम वेगळे असतात. पोटाला आराम देण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. प्रामुख्याने साबुदाण्याचे तांदूळ, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, सैंधव मीठ यांसारख्या पदार्थांचे सेवन केले जाते. तुम्हीही उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या पदार्थांच्या पाककृती आम्ही सांगणार आहोत.

1. साबुदाण्याची इडली

साहित्य :

200 ग्रॅम साबुदाणा
200 ग्रॅम दही
250 ग्रॅम वरईचे तांदूळ
बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा जिरे


कृती :

साबुदाणा आणि वरईचे मिक्सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या. हे मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवावे. हे मिश्रण एक तास झाकून ठेवावे. इडलीपात्राला तूप किंवा तेल लावावे. गरजेनुसार पातेल्यात झाकलेले मिश्रण काढून त्यात पाव टी स्पून चमचा बेकिंग सोडा टाकून एकजीव करा. ते मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या. हलकी, चवदार इडली तयार.

चटणी :

ओला नारळाचा चव किंवा ते नसल्यास सुक्या खोबऱ्याचा किस, त्यात मिरची, मीठ, चवीपुरती साखर आणि अर्ध लिंबू पिळून मिक्सरमध्ये दाटसर होईल असे फिरवा. तुपात किंवा तेलात अर्धा चमचा जिरे टाकून ती फोडणी चटणीवर टाकून इडलीसोबत खायला घ्या.

2. झणझणीत उपवासाची मिसळ

साहित्य :

साबुदाण्याची खिचडी
बटाट्याचे उकडलेले काप, भाजी, किस किंवा खिचडीत बटाटे असतील यापैकी काहीही नाही घेतलं तरी चालेल.
दही
मिरची, जिरं आणि मिठाचा मिक्सरमध्ये फिरवलेला ठेचा आवडीनुसार
बटाट्याची शेव किंवा वेफर्स आवडीनुसार
साबुदाणा तळून केलेला नायलॉन चिवडा
खारे किंवा तेलात तळलेले शेंगदाणे
बारीक चिरलेली काकडी
शेंगदाण्याची आमटी
मीठ
साखर
लिंबू
आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे


शेंगदाणा आमटी कृती :

भाजलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप घालून त्यात जिरे तडतडवून घ्या. त्यात शेंगदाण्याचे वाटण, मीठ आणि चवीपुरती साखर घाला. जराशी आंबट चव आवडत असेल तर दोन-तीन आमसूल टाका आणि आमटी उकळल्यावर गॅस बंद करा.

मिसळ कृती :

एका खोलगट डिशमध्ये खिचडी, बटाट्याचे तुकडे टाका. आवडत असेल तर वरईचा भातही तुम्ही यात टाकू शकता.त्यावर चमचाभर नायलॉन साबुदाणा चिवडा, थोडीशी बटाट्याची शेव, कुस्करलेले वेफर्स, चमचाभर दही घाला. त्यावर मिरचीचा ठेचा,चिरलेली काकडी खारे किंवा तळलेले शेंगदाणे आवडीनुसार घाला. हवं असल्यास लिंबू पिळा. या मिसळीसोबत गरमागरम आमटी द्या. मिसळ एकजीव करण्यासाठी आवडीनुसार त्यात आमटी घेता येते. आवडत असल्यास त्यात डाळिंबाचे दाणेही घालता येतील.

3. उपवासाचा खमंग ढोकळा

साहित्य :

वरईचे पीठ दीड वाटी
अर्धा कप पाणी
3 ते 4 हिरव्या मिरच्या
बारिक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीनुसार
चिमुटभर खाण्याचा सोडा
आल्याचा किस (एक टी स्पून)
जिरेपूड (अर्धा टी स्पून)
आंबूस ताक दोन चमचे
पाव चमचा लिंबाचा रस


कृती :

पीठ चाळणीने चाळून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, आल्याचा किस, जिरेपूड, वाटलेली मिरची, ताक आणि पाणी घाला. मिश्रण एकजीव करून झाकून ठेवा. अर्धा ते पाऊण तासाने लिंबाच्या रसात सोडा कालवा आणि एकत्र केलेल्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या. प्रेशर कुरच्या भांड्याला आतून तुप लावून घ्या. त्यामध्ये तयार मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवा. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवा. 15 ते 20 मिनिटांत ढोकळा तयार होईल. थोडा थंड झाल्यावर वड्या पाडून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

4. शिंगाड्याच्या पिठाचा हलवा

साहीत्य :

शिंगाडा पीठ 1 वाटी
साखर 1 वाटी
तूप मोठे 4 चमचे ( टेस्पून)
वेलचीपूड अर्धा टीस्पून
ड्रायफ्रूट्स
पाणी


कृती :

प्रथम पॅन/कढई मधे तूप घाला. गरम झाले की, त्यामधे शिंगाडा पीठ घाला.बेसन लाडूचे बेसन जसे भाजतो तसे पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या. आता साखरेत अर्धा ते पाऊण वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या व हे पाणी भाजलेल्या पीठात, गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन कलथ्याने पीठ हलवत त्यात घाला. हलवत रहा. पाच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल व कडेने तूप सुटू लागेल. गॅस बंद करा व वेलचीपूड , ड्रायफ्रूट्स घालून खाली उतरवा. हा हलवा साधारण सैलच असतो. गरम लुसलूशित असा हलवा खाण्यास अतिशय उत्कृष्ठ लागतो. मुख्य म्हणजे उपवासालाही चालतो.

🙏धन्यवाद!!! 🙏    🙏धन्यवाद!!!🙏   🙏धन्यवाद!!!🙏  👉आज रोजी साजूक तुपातील ७ किलो अनारस्यांची ऑर्डर पूर्ण केली. तसेच पुढील ऑर्...
30/09/2020

🙏धन्यवाद!!! 🙏 🙏धन्यवाद!!!🙏 🙏धन्यवाद!!!🙏

👉आज रोजी साजूक तुपातील ७ किलो अनारस्यांची ऑर्डर पूर्ण केली. तसेच पुढील ऑर्डर चे बुकिंग सुरु आहे.

आपण देखील आपली ऑर्डर आजच नोंदवा.

💐🙏हर्ष फूड्स, पुणे
☎️संपर्क: 9588683469 / 9822047556

19/09/2020

🌸|| ओम नमो भगवते वासुदेवाय ||🌸
🙏नमस्कार🙏,
👉अधिक मासानिमित्त आपल्या लाडक्या जावयासाठी 🙏हर्ष फूड्स🙏कडून स्वादिष्ट व रुचकर जेवण...
सोबतीला ३०+३ अनारसे (अपूपदान) देण्यासाठी.
🌹आपल्या जावयाला खुश करण्यासाठी खालीलपैकी पर्याय निवडा🌹

👍पर्याय १ – रुपये १००१/- मात्र
चार व्हेज थाळी + ३३ अनारसे
(मेनू – वरण भात, पुलाव, पातळभाजी, रस्साभाजी, सुकीभाजी, चार चपाती, दोन पराठे, चटणी, कोशिंबीर, रायता, पापड आणि स्वीट.)

👍पर्याय २ – रुपये ११५१/- मात्र
चार व्हेज थाळी + ३३ अनारसे
(मेनू – वरण भात, पुलाव, पातळभाजी, रस्साभाजी, सुकीभाजी, चार चपाती, दोन पराठे, दहीवडे, चटणी, कोशिंबीर, , पापड, अळूवडी, उकडीचे मोदक आणि स्वीट.)

👍पर्याय ३ – रुपये १५०१/- मात्र
चार व्हेज थाळी + ३३ अनारसे
(मेनू – वरण भात, मसालेभात, पातळभाजी, रस्साभाजी, सुकीभाजी, उसळ, सहा पुरी, दोन पराठे, दहीवडे, चटणी, कोशिंबीर, भजी, पापड, कोथींबीरवडी आणि स्वीट.)

🙏प्रत्येक थाळीमध्ये रुचकर मेनू, वेगवेगळे भाजीचे प्रकार, व्हरायटी स्वीट, हे सर्व घरगुती ब्राम्हणी पद्धतीनेच आहेत.
घरपोच सेवा मिळेल.
👉बुकिंग सुरु झाले आहे, आजच आपली मागणी नोंदवा.

🌸🙏हर्ष फूड्स, पुणे🙏🌸
☎️संपर्क: 9588683469 / 9822047556

🙏नमस्कार🙏, 🌹खमंग, खुसखुशीत अनारसे मिळतील येणाऱ्या अधिक महिन्यासाठी.🌹👉 आजच आपली ऑर्डर बुक करा.😍 संपर्क: हर्ष फूड्स, धायरी...
16/09/2020

🙏नमस्कार🙏,

🌹खमंग, खुसखुशीत अनारसे मिळतील येणाऱ्या अधिक महिन्यासाठी.🌹

👉 आजच आपली ऑर्डर बुक करा.

😍 संपर्क: हर्ष फूड्स, धायरी, पुणे😍

शाखा क्र. १. 👉 सिंहगड रोड, वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव साठी
☎️संपर्क क्रमांक: ९५८८६८३४६९ / ९८२२०४७५५६

शाखा क्र. २. 👉 औंध, जुनी व नवी सांगवी, पिंपळे सौदागर, काळेवाडी साठी
☎️संपर्क क्रमांक: ९५८८६८३४६९ / ७७६७०४४९९७

शाखा क्र. ३. 👉 कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा, मगरपट्टा, खराडी साठी
☎️संपर्क क्रमांक: ९५८८६८३४६९ / ८६००८१६९६६

आजच आपली ऑर्डर बुक करा.....
06/09/2020

आजच आपली ऑर्डर बुक करा.....

Address

Benkar Vasti, Sambhaji Nagar, Dhayari
Pune
411041

Telephone

+919588683469

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harsh Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share