25/06/2020
पावभाजी ,पुलाव आणि कच्ची दाबेली चा पुर्ण सेटअप विकणे आहे.
Counter Size 5×3
Hight 6फुट
Counter प्युअर #जिंदाल स्टील मध्ये आहे
बाकीचे मटेरियल खालीलप्रमाणे:-
1)लोखंडी तवा (पावभाजी १६किलो)
२)लोखंडी तवा (दाबेली ६किलो)
३)शेगडी २नग
४) कलथा
५) पावभाजी प्लेट १५नग
६)जार २नग
७) LED Tube
8) स्माचर
Rate:- 55000
टिप:-मी दालमीलची कंपनी टाकत आहे म्हणून मी हे काऊंटर विकत आहे...
परवडत असेल तरच घ्या..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगोदर बाहेरचा रेट माहिती करून घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क करा...
7020290911