22/09/2025
अन्न हे पूर्णब्रह्म
Shruti Food Center
*Daily HOME DELIVERIES of TIFFINS & THAALI
*We provide Excellent & Tasty MAHARASHTRIAN food at Reasonable Rates!
*Senior Citizen Service is a special feature
*All types of vegetables.
*All 7 days open!
*आम्ही दररोज टिफिन्स आणि थाळी घरगुती वितरण (होम डिलिव्हरी ) देतो. आमच्या सेवांची खासियत म्हणजे आम्ही वाजवी दरांवर उत्कृष्ट आणि स्वादिष्ट घरगुती पद्धतीचे भोजन तयार करतो!
*सिनियर सिटीजन सेवा हे आमच्या सेवेचे विशेष आहे.
*आमच्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या समाविष्ट असतात.
*आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध.
श्रुती फूड सेंटर - एकदा खाल तर पुन्हा याल !
घराकडून.................घराकडे
विद्यार्थी/ विद्यार्थिनींपासून आजी/आजोबांपर्यंत ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद :) :)
# जे आम्ही जेवतो तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सार्थकी प्रयत्न !
# परिपूर्ण घरगुती स्वरूपाचे पौष्टिक व पोटभर व्हेज जेवण व तेही अतिशय स्वस्त दरात.
(फक्त डबेच घरपोच मिळतील. व फक्त दुपारचेच जेवण उपलब्ध)
# घरगुती जेवणाच्या मोठ्या ऑर्डर्सही स्वीकारल्या जातील.
# कोणतीही ऑर्डर्स स्वीकारण्याची वेळ - आदल्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत.
Phone Enquiry Time:
Morning 8 AM to 1 PM
Evening 5 PM to 9 PM
Contact - +91 9850592006 ;
Address- Ram Mandir,.kothrud, Pune, Maharashtra 411038
Working Hours (Tiffin Service Hours):
Sunday 11am–2pm
Monday 11am–2pm
Tuesday 11am–2pm
Wednesday 11am–2pm
Thursday 11am–2pm
Friday 11am–2pm
Saturday 11am–2pm