Ira Chaha Masala

Ira Chaha Masala We provide delicious Tea Masala to all small business, new startups, and families too in all over Maharashtra.

Happy Independence Day!
15/08/2021

Happy Independence Day!

आम्ही घेऊन आलो आहोत चवदार ईरा चहा मसाला, अगदी खिशाला परवडेल अशा किमतीत, जो एक सारखी चव जपतो आणि राखतो तुमच्या अमृततुल्य ...
07/08/2021

आम्ही घेऊन आलो आहोत चवदार ईरा चहा मसाला, अगदी खिशाला परवडेल अशा किमतीत, जो एक सारखी चव जपतो आणि राखतो तुमच्या अमृततुल्य ची शान.

आमचे डीटेल प्रोफाईल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://irachahamasala.codeadmire.com/

तर वाट कसली बघताय आजच आमच्याशी संपर्क करा
8421122442
Ira Chaha Masala
Click for Whatsapp
https://wa.link/kjv3mv

बहुतेकदा लोकांना बरेच प्रश्न असतात जसे की,अमृत तुल्य सुरु करायचेय पन भांडवल नाही?भांडवल आहे पन सुरू कसं करावं हे कळत नाह...
30/07/2021

बहुतेकदा लोकांना बरेच प्रश्न असतात जसे की,
अमृत तुल्य सुरु करायचेय पन भांडवल नाही?
भांडवल आहे पन सुरू कसं करावं हे कळत नाही?
भांडवल आहे आणि सुरु ही केला पन लोकांना नेमकी कोणती चव आवडेल हे माहित नाही?
अमृत तुल्य सुरु केलंय पन एक सारखी चव जपता येत नाही?
असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या पुढे निर्माण झाले असतील तर काळजी करू नका. ईरा चहा मसाला घेऊन येत आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर....
तर वाट कसली बघताय आजच आमच्याशी संपर्क साधा खाली दिलेल्या नंबर वर.

8421122442
https://wa.link/upjcxg - click for whatsapp
Ira Chaha Masala

जमाना बदलत चाललाय तसं चहाचे ट्रेंड ही बदलत चाललेत, नवनवे फॉर्म्युले येत आहेत, ईरा चहा मसाला आपल्या साठी घेऊन आला आहे काह...
24/07/2021

जमाना बदलत चाललाय तसं चहाचे ट्रेंड ही बदलत चाललेत, नवनवे फॉर्म्युले येत आहेत, ईरा चहा मसाला आपल्या साठी घेऊन आला आहे काही खास चहा मसाला....
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
Ira Chaha Masale
8421122442

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏🚩
20/07/2021

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏🚩

Address

Hadapsar
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ira Chaha Masala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ira Chaha Masala:

Share

Category