11/06/2023
नवीन व्यवसाय चालू करू इच्छित आहात ? नोकऱ्या नाहीयेत ना !!! इतर कोणतेही व्यवसाय सध्याच्या मंदीच्या परिस्थितीत आर्थिक गर्तेत असताना कमी भांडवल टाकून फक्त खाण्याचा व्यवसायच सध्या जोरात चालू आहे !! चला मग आता वाट कसली बघताय आत्ताच *अभिज कॉर्नर* ची फ्रेंचाईजी घ्या आणि यशस्वी उद्योजक बना!
व्यावसायिक प्रशिक्षण, संपूर्ण व्यवसायाची इत्यंभूत माहिती, कुशल कामगार, कच्चा माल पुरवठादारांचे संपर्क ...अश्या सर्व बेसिक गोष्टी चे संपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल .... थोडक्यात सांगायचे झाले तर आमच्या कडून तुमच्या व्यवसायाची उभारणी केली जाईल ....
आत्ताच संपर्क करा,
अभिज कॉर्नर
७२७६४ ८९९४३/९४२३० ०१८९३